pune police

इंदुबाई ढाकणे, रुम नंबर 2, रात्री अडीचला...; पोलिसांच्या जाळ्यात अशा अडकल्या मनोरमा खेडकर; पाहा CCTV

Pooja Khedkar Mother Arrest CCTV Timeline Of Events: पुणे पोलिसांनी रायगडमध्ये जाऊन वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची फरार आई मनोरमा यांना अटक करण्यात यश मिळवलं. ही अटक नेमकी झाली कशी जाणून घेऊयात...

Jul 18, 2024, 02:09 PM IST

पूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा यांना लॉजमधून अटक! Video भोवला

Pooja Khedkar Mother Arrest:  खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्रींना पोलिसांनी रायगडमधून ताब्यात घेतल्यानंतर अटक केली आहे. 

Jul 18, 2024, 10:03 AM IST

खोट्या प्रमाणपत्रांच्या आरोपावर IAS पूजा खेडकरांनी अखेर मौन सोडलं, 'मला दोषी ठरवणं...'

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर बनावट दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पूजा खेडकर यांनी या आरोपांवर मौन सोडलं असून मीडिया ट्रायलमध्ये दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jul 15, 2024, 07:19 PM IST

तुमचे आई-वडील फरार आहेत? प्रश्न ऐकताच IAS पूजा खेडकर म्हणाल्या, 'मी याआधीच...'

IAS Pooja Khedkar: स्थानिक शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा साध घेत आहेत. 

 

Jul 15, 2024, 01:24 PM IST

IAS पूजा खेडकरांचं कुटुंब फरार? पुणे पोलिसांकडून शोध सुरु, गुन्हे शाखेच्या तीन पथकांकडून सर्च ऑपरेशन

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांचं कुटुंब फरार झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे पोलीस प्रयत्न करुनही कुटुंबाशी संपर्क होत नाही आहे. कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. 

 

Jul 15, 2024, 12:50 PM IST
Pune Police Stick Notice Outside House Of Controversial IAS Puja Khedkar PT1M47S

Puja Khedkar| धमकी देणं महागात! पोलिसांकडून होणार चौकशी

Pune Police Stick Notice Outside House Of Controversial IAS Puja Khedkar

Jul 14, 2024, 04:20 PM IST

Pune Accident : आणखी एक हिट अ‍ॅण्ड रन! पुण्यात अज्ञात वाहनाची दोन पोलीस कॉन्स्टेबलना धडक; एकाचा जागीच मृत्यू

Pune Hit And Run : पुण्यात आणखी एक हिट अ‍ॅण्ड रन; मध्यरात्री नेमकं काय घडलं... जाग येतात संपूर्ण पुणे हादरलं. कुठे झाला हा भीषण अपघात? 

 

Jul 8, 2024, 09:41 AM IST
pune police to meve supreme court against juvenile case of porsche car accident PT50S

पुणे कार अपघाता प्रकरणी मोठी अपडेट

pune police to meve supreme court against juvenile case of porsche car accident

Jul 1, 2024, 12:55 PM IST

पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायम

Pune Drone News:  गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत. 

 

Jun 27, 2024, 12:05 PM IST

नाकाबंदी, वाहन तपासणी आणि पोलीसाचे पाय दाबणारा तरुण! कल्याणीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Pune News: हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jun 2, 2024, 03:03 PM IST
Pune Police To Interogate Teens In Porsche Car Incident Case PT42S

Video | अल्पवयीन मुलाची आज 2 तास चौकशी

Pune Police To Interogate Teens In Porsche Car Incident Case

Jun 1, 2024, 11:20 AM IST