pune news

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, देहू गावावर शोककळा

Pune News Today: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. 

Feb 5, 2025, 12:59 PM IST

पुणे ठरतंय GBS चा हॉटस्पॉट? रुग्णसंख्येत आणखी वाढ; 5 संशयितांचा मृत्यू

Pune GBS Outbreak: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यात सर्वाधीक रुग्णसंख्या आहे.   

 

Feb 4, 2025, 09:02 AM IST
Pune District Planning Committee Meeting Under DCM Ajit Pawar And Supriya Sule PT32S

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

Pune District Planning Committee Meeting Under DCM Ajit Pawar And Supriya Sule

Jan 30, 2025, 11:30 AM IST

Guillain Barre Syndrome Death : पोट बिघडलं अन् आठव्याच दिवशी अर्धांगवायू! पुण्यात असा झाला CA चा मृत्यू

Guillain Barre Syndrome Death: पुण्यात गीया बार्रे सिंड्रोम (GBS) या आजारामुळे चिंता वाढलीय. या आजारामुळं एकाचा मृत्यू झाला आहे. 

Jan 28, 2025, 02:06 PM IST

पुण्यात पहायला मिळाले महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयाण वास्तव! IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनिअर रांगेत

पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात  IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनियर रांगेत इभे असल्याचे दिसत आहे. 

Jan 27, 2025, 05:09 PM IST

पुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण

Ajit Pawar : पुण्यात एका नेत्यानं दोन नागरिकांना मारहाण केलीय. यातल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेर यांच्याकडून झालेल्या  मारहाणीवरुन टीकेची झोड उठलीय.

Jan 26, 2025, 10:09 PM IST

ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुंबई -बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग होणार

Mumbai-Bengaluru Highway:मुंबई बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपास येथे भुयारी मार्गासाठी प्रशासनाचा हिरवा कंदील. किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश

 

Jan 21, 2025, 10:25 AM IST

पुण्यात 25 वर्षीय डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या, अस्वस्थ करणारं कारण समोर

Pune Crime News: पुण्यात 25 वर्षीय डॉक्टर तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

 

Jan 20, 2025, 11:21 AM IST

पुण्यातील येरवडा जेलमधील आरोपीचा लग्नसोहळा; उत्तर प्रदेशात ठरलेल्या मुहूर्तावरचं पार पडले लग्न

 तुरुंगात असलेल्या एका आरोपी नवरदेवाच्या लग्नाची पुण्यात चर्चा रंगली आहे. या आरोपीचा लग्न सोहळा थाटामाट पार पडला आहे. 

Jan 17, 2025, 05:59 PM IST

वार करताना तिला कुणी वाचवलं नाही, चाकू फेकताच तुटून पडले; पुण्यातील मर्डरचा Video Viral

Pune BPO Murder Case: तरुणीवर हल्ला होत असताना सर्वजण उभे राहून पाहत होते. 

Jan 9, 2025, 09:15 PM IST

पुण्यातील हल्ल्याचा थरार: सहकाऱ्याने हल्ला केल्यावर रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीचा वडिलांना फोन; आरोपीनेही...

Pune News Today: पुण्यातील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नामांकित आयटी कंपनीचे कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर चाकूने वार झाला.

Jan 9, 2025, 03:14 PM IST

शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग; पुण्यामध्ये संतापजनक प्रकार उघड

Pune Crime: शाळेतील किचनरूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडीओ मोबाईल कॅमेराने रेकॉर्ड केले जायचे. 

Jan 8, 2025, 05:09 PM IST

पुण्यात चाललंय काय? IT कंपनीतील तरुणीवर कोयत्याने हल्ला, आर्थिक वादातून तरुणीची हत्या

Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून एका तरुणाने त्याच्याच सहकाऱ्यावर हल्ला केला आहे. 

Jan 8, 2025, 08:36 AM IST

'धनंजय मुंडे शहाणा हो;मुख्यमंत्र्यांनी यांना आवरा नाहीतर...' - मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder Case:  मनोज जरांगे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. 

Jan 5, 2025, 01:35 PM IST