पोलिसांनीच टाकला दरोडा! पुणे पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन, काय घडलं नेमकं?
Pune Crime News: पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकला पोलीस ठाण्यातच दरोडा, काय घडलं नेमकं?
Jan 30, 2024, 11:07 AM IST
दर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्...
Pune News Today: जादा परताव्याचे आमिष दाखवून ३.२५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस
Jan 29, 2024, 11:12 AM IST
पुणेः उच्चशिक्षित मोबाइल चोर, चोरी केलेले फोन विकण्यासाठी लढवायचा अशी शक्कल
Pune News Today: पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणाने मोबाइल चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 17 मोबाइल ताब्यात घेतले आहेत.
Jan 23, 2024, 02:10 PM ISTयंदाची पहिली हापूसची पेटी बाजारात; एका आंब्याची किंमत...
First Mango arrive at Pune market yard know the box price
Jan 18, 2024, 11:20 PM ISTयंदाची पहिली हापूसची पेटी बाजारात; एका आंब्याची किंमत ऐकून म्हणाल वाट पाहिलेली बरी!
First Mango Of The Season In Pune: पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली असून या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या पेटीला 21 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.
Jan 18, 2024, 02:25 PM IST
सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; पुणे, नागपुरातही गोंधळ, विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!
Pune News: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षांचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे
Jan 10, 2024, 11:26 AM ISTघरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले
Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुममेट घरातील कामे सांगायचा आणि मारहाणही करायचा. याचाच राग मनात ठेवून तरुणाने रुममेटला संपवले आहे.
Jan 10, 2024, 10:59 AM IST
नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली; पुण्यात लग्नाच्या मांडवातील धक्कादायक प्रकार
Pune Groom Attack on Manager
Jan 9, 2024, 04:25 PM ISTपुण्यात खळबळ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली
Pune Neww Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला आहे.
Jan 9, 2024, 04:09 PM ISTपुण्यात खळबळ! निर्दयी बापाकडून पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीने वार, मुलीचा मृत्यू
Pune Crime News: वाघोली तालुक्यातील हवेली येथे वडिलांकडून मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 3, 2024, 03:08 PM ISTधान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळला, पुण्यात भीषण अपघातात दोन ठार
Pune News Today: पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा मोठा अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dec 16, 2023, 02:34 PM ISTमहाराष्ट्रातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार? स्थानिक कामगारांचे काय होणार?
Pune News Today: पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कंपनी राज्याबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळं कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Dec 6, 2023, 11:53 AM ISTपुणेः पत्नीने जेवणात चिकन बनवलं नाही; नवऱ्याने चिमुकल्या लेकीला दिली भयंकर शिक्षा
Pune News Today: पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे चिडून पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
Dec 1, 2023, 02:03 PM ISTमावळच्या रावण थाळीची 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'मध्ये नोंद, कुठे मिळते ही थाळी? वाचा
Pune Ravan Thali: पुण्यातील मावळ तालुक्यातील रावण थाळीला वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याचे समोर आले आहे. या थाळीत असं काय खास आहे हे जाणून घेऊया.
Dec 1, 2023, 01:28 PM IST
पुण्यात खळबळ! लहान भावाची तक्रार करायला गेलेल्या मुलीवर मोठ्या भावाचा बलात्कार
Pune Crime News In Marathi: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंधरा वर्षीय मुलीववर जबरदस्तीने ओढून नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 29, 2023, 04:20 PM IST