pune news today

पुण्यातील पालकांचं पोरांकडे लक्ष आहे की नाही? आता 14 वर्षांच्या मुलाने टँकरने तिघांना उडवलं

Pune Accident News: पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. अल्पवयीन मुलगा टँकर चालवत असल्याचे समोर आले आहे. टँकरच्या धडकेत तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. 

Jun 29, 2024, 09:23 AM IST

पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायम

Pune Drone News:  गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत. 

 

Jun 27, 2024, 12:05 PM IST

पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video

Pune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

 

Jun 19, 2024, 07:13 PM IST

कुटुंबावर काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

pune News Today: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. दौंड जिल्ह्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 17, 2024, 04:28 PM IST

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ

Pune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. 

Jun 17, 2024, 01:21 PM IST

Pune Porche Accident प्रकरणी मोठी अपडेट, 'विशाल अग्रवालच्या मुलाला सोडवण्यासाठी मृतांनाच...' माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Pune Porche Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत. माजी गृहमंत्र्यांनी खळबळजनक आरोप केलाय. ज्यामध्ये मृत तरुण तरुणींच्या व्हिसेरा रिपोर्टबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय. 

Jun 13, 2024, 09:57 AM IST

Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणी

Pune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार? 

Jun 12, 2024, 12:37 PM IST

पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली माती

Pune Live News Today: पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

May 31, 2024, 11:11 AM IST

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली

Pune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

May 28, 2024, 12:20 PM IST

विकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.

May 19, 2024, 12:48 PM IST

Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune Crime News: काही दिवसांपर्वी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. 

 

Apr 25, 2024, 05:16 PM IST

Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

Pune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. 

Apr 22, 2024, 12:43 PM IST

आर्थिकस्थिती हालाखीची असलेल्या पालकांना हेरायचे अन् मुलांना..; पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले मोठे रॅकेट

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांची चोरी करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात यश आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

 

Apr 14, 2024, 02:09 PM IST

खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

Pune Khadakwasla Dam: पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी काही सूचना दिल्या आहेत. 

 

Apr 4, 2024, 03:45 PM IST