pune customs news

पुस्तकांमध्ये लपवलेली 3.47 कोटींची कॅश; पुणे एअरपोर्टवर खळबळ

Customs Busted Hawala Racket: पुणे एअरपोर्टला तीन विद्यार्थ्यांकडून तब्बल 4 लाख डॉलर जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमध्ये लपवण्यात आली होती. 

Feb 27, 2025, 02:47 PM IST