Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा 'तो' Video बाहेर आला तर...; Sapna Gill च्या वकिलाचा खळबळजनक खुलासा!
Prithvi Shaw Sapna Gill case: सोशल मीडिया इन्फ्युयेन्सर सपना गिल म्हणतेय की पृथ्वी शॉला एक्पोज करणार, तिच्याकडे एक व्हिडीओ तो कोर्टात दाखवणार.. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Feb 25, 2023, 01:52 PM ISTPrithvi Shaw: 'त्याने माझ्याबरोबर...' सपना गीलचा गंभीर आरोप, पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट
Indian Cricket Team: टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जामीनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केला आहे
Feb 21, 2023, 05:51 PM ISTमी नेहमी तुझ्यासोबत...; Prithvi Shaw च्या कठीण प्रसंगी धावून आला Arjun Tendulkar!
दुसरीकडे पृथ्वी शॉच्या जुन्या मित्राने यावेळी त्याला साथ दिली आहे. पृथ्वीचा हा मित्र दुसरा-तिसरा कोणीही नसून अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आहे.
Feb 18, 2023, 08:41 PM ISTPrithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक
सपना गिलला शुक्रवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी कोर्टात उभं केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये अजून काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Feb 16, 2023, 08:58 PM ISTPritvi Shaw| क्रिकेट पृथ्वी शॉची महिलेशी बाचाबाची, सेल्फी काढण्यास नकार दिल्याने महिलेचा हल्ला
Mumbai Lady Attack on Cricketer Prtivi Shaw for Selfie
Feb 16, 2023, 07:30 PM ISTभारतीय क्रिकेटर Prithvi Shaw ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. यावेळी या महिलेने पृथ्वीला मारहाण केल्याचं दिसून येतंय. यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.
Feb 16, 2023, 05:50 PM ISTPrithvi Shaw | क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्यावरुन वाद; गाडीची केली तोडफोड
Argument over taking a selfie with cricketer Prithvi Shaw vandalizing an expensive car
Feb 16, 2023, 04:30 PM ISTआताची मोठी बातमी! टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर मुंबईत हल्ला
मुंबईतल्या ओशीवरा परिसरात क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पृथ्वी शॉने पोलिसात तक्रार दाखल केली आहे
Feb 16, 2023, 01:32 PM ISTटीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती
Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे.
Feb 14, 2023, 01:54 PM ISTIND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार 'हा' खेळाडू!
Prithvi Shaw,Ishan Kishan: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना (IND vs NZ 3rd T20I) दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना असेल. त्यामुळे कोणतीही चूक टीमसाठी महागात पडेल.
Jan 31, 2023, 07:45 PM ISTIND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?
Ishan Kishan Flop Batting: भारताने दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर त्याने मालिकेतही बरोबरी साधली आहे. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर इशान किशन (ishan kishan) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.
Jan 30, 2023, 11:59 AM ISTU19 Women's T20 WC : तिथं पोरींनी मैदान गाजवलं; इथं कोच द्रविडनं खास व्यक्तीकडे सोपवली मोठी जबाबदारी
U19 Women's T20 WC : हम किसी से कम नही, असं म्हणत U 19 Women's T20 WC मध्ये भारतातील तरुणींनी जी कमाल केली ती पाहता प्रत्येकानं त्यांचं कौतुक केलं.
Jan 30, 2023, 08:06 AM IST
Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTIND vs NZ : "माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता...", Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!
Prithvi Shaw On Selection for India: कॉल्स आणि मिसेजमुळे माझा फोन हँग झाला होता. त्यावेळी मला समजलं नाही काय करावं. नेमकं काय झालंय माहित नसल्याने मी घाबरलो होतो, असं शॉ म्हणाला.
Jan 27, 2023, 06:12 PM ISTIND vs NZ : गर्लफ्रेंड गमावली...टीम इंडिया कमावली, जाणून घ्या कोण आहे 'हा' क्रिकेटपटू
एक मोठी बातमी समोर आलीये. टीम इंडियाच्या एका खेळाडूला टीममध्ये जागा मिळाली, मात्र दुसरीकडे त्याच्या गर्लफ्रेंडचा साखरपुडा झाल्याचं समोर आलंय.
Jan 20, 2023, 08:44 PM IST