pak vs ban highlights

PAK vs BAN: भारताने धूळ चारल्यानंतर पाकिस्तानची दुर्देशा, बांगलादेशही ठरला वरचढ; एकही सामना न जिंकता स्पर्धेबाहेर

चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये होणारा सामना रद्द आला आहे. यामुळे पाकिस्तान संघावर एकही सामना न जिंकता चॅम्पिअन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. 

 

Feb 27, 2025, 05:24 PM IST