organize

प्राजक्ता माळी पुन्हा वादात! महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात...; 'त्या' पत्राने खळबळ

Trimbakeshwar Temple Prajakta Mali: सदर प्रकरणामध्ये एक पत्रच मंदिर समितीला पाठवण्यात आलं असून त्यामधून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

Feb 25, 2025, 10:52 AM IST

सलमान-शाहरुख एकत्र पाहणार आमिरचा ‘पीके’?

सध्या बॉलीवूड अभिनेते सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सलमानची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या निमित्तानं शाहरुख आणि सलमानमध्ये काही मैत्रिचे क्षण दिसून आले. तसंच नुकत्याच झालेल्या एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान आमिर, सलमान आणि शाहरुख एकत्र दिसले होते. 

Dec 5, 2014, 03:53 PM IST