गरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी
भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
Nov 8, 2019, 02:44 PM ISTकोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत
'सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे.'
Nov 8, 2019, 10:25 AM ISTसत्तेचा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत?
नितीन गडकरी मातोश्रीवर जाणार का ?
Nov 8, 2019, 10:09 AM IST'महायुतीला जनमताचा कौल असेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही?'
भाजपने प्रथम आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे.
Nov 7, 2019, 03:49 PM ISTनागपूर | नितीन गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट
नागपूर | नितीन गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट
Nov 7, 2019, 03:25 PM IST'राज्यपालांशी कायदेशीर पर्यायांची चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'
शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखीनच वाढला
Nov 7, 2019, 03:02 PM IST'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच'
आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, सर्व काही गोडीने झाले पाहिजे.
Nov 7, 2019, 02:33 PM ISTमातोश्रीवरची बैठक संपली; शिवसेना आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश
शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश
Nov 7, 2019, 01:35 PM ISTभाजपचे आमदार जास्त; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- गडकरी
मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले.
Nov 7, 2019, 12:49 PM ISTमोहन भागवत - नितीन गडकरी दिसणार एकाच मंचावर
राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत आणि नितीन गडकरी यावेळी बोलतात याबाबत उत्कंठा शिगेला
Nov 6, 2019, 08:02 PM ISTकाँग्रेस नेते अहमद पटेल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष दिवसेंदिवस पेटतच चाललाय. कोणताही पक्ष माघार घेण्याच्या किंवा तडजोडीच्या मनस्थितीत नाही
Nov 6, 2019, 04:23 PM ISTनागपूर | फडणवीस, गडकरी संघ मुख्यालयात
नागपूर | फडणवीस, गडकरी संघ मुख्यालयात
Nov 6, 2019, 01:20 PM ISTनवी दिल्ली | अहमद पटेल दिल्लीत गडकरींच्या भेटीला
नवी दिल्ली | अहमद पटेल दिल्लीत गडकरींच्या भेटीला
Nov 6, 2019, 11:40 AM ISTराज्यातला सत्तासंघर्ष सरसंघचालकांच्या कोर्टात
बंद दाराआड मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांची चर्चा
Nov 5, 2019, 09:41 PM ISTगडकरींनी मध्यस्थी करावी, उद्धव ठाकरेंच्या सल्लागाराचं भागवतांना पत्र
राज्यातल्या निवडणूक निकालाला १३ दिवस झाल्यानंतरही सत्तास्थापनेची कोंडी काही फुटायचं नाव घेत नाहीये.
Nov 5, 2019, 04:40 PM IST