nilwande gram panchayat

इंदुरीकरांच्या सासुबाई पुन्हा चर्चेत; सरपंच झाल्यानंतर 'या' पक्षात प्रवेश घेणार

इंदुरीकर यांच्या सासूबाई  शशीकला यांच्या विजयाची राजरीक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यानंतर शशिकला पवार कोणत्या पक्षात जाणार? याबाबत देखील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. 

Jan 9, 2023, 10:50 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला; 'या' बड्या नेत्यांना बसला जबरदस्त धक्का

7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या  निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. 

Dec 20, 2022, 08:18 PM IST

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा केला पराभव

अहमदनगरमध्ये(Ahmednagar) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. सर्वत्र इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंच्या विजयाची चर्चा रंगली आहे.

Dec 20, 2022, 07:11 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x