सोनू निगमचा लाडका इतका मोठा झालाय! वजन घटवल्यानंतर नवीन लुक होतोय Viral
सोनू निगमच्या मुलाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन समोर आलं आहे. यामध्ये 17 वर्षांच्या निवानने वेटलॉस करत इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Feb 27, 2025, 05:44 PM IST