परदेशात शिकणारी सातारची नीलम कोमात, तरीही पालकांना व्हिसा मिळेना! आता केंद्र सरकारकडे दाद
US Accident: अमेरिकेत जखमी झालेल्या आणि मरणाच्या दारात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Feb 27, 2025, 02:40 PM IST