उद्धव ठाकरे यांनी NDAसोबत यावं, शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा असेल, असे सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना NDAसोबत येण्याचे आवाहन केले आहे.
Jul 13, 2022, 11:22 AM ISTउद्धव ठाकरेंचा राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा
Uddhav Thackeray Delclare Shivsena will Support to draupradi mumrmu
Jul 12, 2022, 08:25 PM ISTउद्धव ठाकरेंचें माजी आमदारांना तयारी लागण्याचे आदेश
Uddhav Thackeray To EX Mla
Jul 12, 2022, 04:05 PM ISTNDAच्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण
NDA Invites shivsena eknath shinde camp for meeting
Jul 12, 2022, 11:20 AM ISTNDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ठाकरेंना भेटणार
Draupadi Murmu Going To Meet Uddhav Thackeray
Jul 11, 2022, 05:00 PM ISTराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर, या दिग्गजांचाही यादीत समावेश
President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीची जोरदार चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी विरोधकांची दिल्लीत बैठक झाली, ज्यामध्ये उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली.
Jun 16, 2022, 07:43 AM ISTपुण्यात आज एनडीची पासिंग आऊट परेड
Pune Air Chief marshal Vivekram Chaudhari attended Passing Out Parade
May 30, 2022, 11:35 AM ISTBJP चा या पक्षाला मोठा दणका, सगळ्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
VIP MLA JOIN BJP : विकासशील इंसान पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Mar 23, 2022, 07:29 PM ISTVideo | मुलींच्या पहिल्या तुकडीसाठी NDA सज्ज
NDA is ready for its first Girl batch
Mar 23, 2022, 10:20 AM ISTविधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसला बसणार आणखी एक मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे देशातील इतर राजकीय समीकरणं देखील बदलणार आहेत.
Mar 13, 2022, 04:31 PM ISTKCR-Uddhav Thackeray भेटीवर रामदास आठवले म्हणतात... 'काहीही फरक पडत नाही'
रामदास आठवले यांनी तिसऱ्या आघाडीचा एनडीएवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं आहे.
Feb 20, 2022, 05:37 PM ISTMonsoon Session संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन; PM मोदी राहणार उपस्थित
Monsoon Session Of Parliment : मॉन्सून सत्राच्या आधी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये संसदीय कामं व्यवस्थित चालवी तसेच अन्य प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
Jul 18, 2021, 08:17 AM ISTVIDEO| NDAच्या पासिंग आऊट परेडची दिमाखदार दृश्यं
Pune NDA Passing Out Parade 2021 Update
May 29, 2021, 12:40 PM ISTVIDEO । NDAच्या 140व्या तुकडीची पासिंग आऊट परेड
Pune - NDA 140th Passing Out Parade 2021
May 29, 2021, 12:20 PM ISTबिहारमध्ये नितीशकुमार सरकारची पहिली बैठक, विभागांचं होणार वाटप
नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 17, 2020, 08:41 AM IST