हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? पवार भेटीनंतर काय म्हणाले पाहा....
Harshwardhan Patil meet Sharad Pawar
Aug 27, 2024, 06:25 PM ISTMaharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...
Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
Aug 26, 2024, 10:16 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा?
वरळी म्हणजे मुंबईतला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ.. कारण वरळीचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे.. मात्र याच वरळीत आता आदित्य ठाकरेंना दादांचा म्हणजे अजित पवारांचा आमदार टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली
Aug 23, 2024, 09:29 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा : 'अमोल मिटकरी वरळीचे उमेदवार'; बॅनर्समुळे चर्चांना उधाण
NCP Ajit Pawar Calims Mumbai Worli Constituency With Amol Mitkari Banner
Aug 23, 2024, 03:50 PM IST'कदातिच माझ्याकडून निवडणुकीची...', मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिल्यानंतर शरद पवारांना वेगळाच संशय
Sharad Pawar on Z Plus Security: केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांना अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.
Aug 22, 2024, 08:13 PM IST
'तुमचे स्वतंत्र कार्यक्रम...,' अजित पवारांना BJP ने काळे झेंडे दाखवल्यानंतर मिटकरी संतापले, 'फडणवीसांनी ...'
अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेत (Jansanman Yatra) भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके (Asha Buchke) यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. यानंतर राष्ट्रवादी नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Aug 18, 2024, 01:04 PM IST
'काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना...', चाकणकरांचा BJP ला टोला! महायुतीत पडणार खडा?
Ajit Pawar Shown Black Flags: जुन्नरमध्ये अजित पवारांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 18, 2024, 12:41 PM ISTमहायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडे
Ajit Pawar Black Flags By BJP: अजित पवारांच्या आजच्या बैठकी आणि दौऱ्यावर यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटाने बहिष्कार टाकलेला असतानाच आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
Aug 18, 2024, 09:55 AM ISTमहाराष्ट्राला फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? विधानसभा निवडणुकीपूर्वी पाहा AI सर्व्हे
Maharashtra Election AI Survey : येत्या काही महिन्यात राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच आता राज्यातील जनतेला काय वाटतं? यावर झी 24 च्या AI सर्व्हेचा कौल पाहा
Aug 16, 2024, 07:06 PM ISTनो कमेंट्समधून कमेंट्स काढा, केवळ नो राहिल, राऊतांचा अजित पवारांवर निशाणा
Sanjay Raut targets Ajit Pawar over No Comments
Aug 16, 2024, 07:00 PM ISTनवाब मलिक अजित पवार यांच्यासोबत जाण्याचे संकेत
Nawab Malik is likely to join Ajit Pawar's party
Aug 15, 2024, 07:25 PM ISTनवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यता
Political Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
Aug 15, 2024, 12:49 PM IST
राष्ट्रवादीतून कोण जाणार राज्यसभेवर? एका जागेसाठी 4 इच्छुकांची चर्चा
Special Report On Ncp Ajit faction Rajyasabha Seat controvesry
Aug 14, 2024, 11:45 PM ISTसुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती, अजित पवारांची कबुली
Ajit Pawar admits giving ticket to sunetra pawar was mistake
Aug 13, 2024, 08:10 PM ISTHow Can You Feel Like That! प्रश्न ऐकताच सुनील तटकरे संतापले, म्हणाले 'अजित पवारांनी...'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पाहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं.
Aug 13, 2024, 07:45 PM IST