नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाची तारीख ठरली
बहुचर्चित आणि मुंबई विमानतळाचा भार कमी करू शकणा-या नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन अखेर १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
Feb 7, 2018, 09:29 PM ISTनवी मुंबई विमानतळाची डेडलाईन चुकण्याची शक्यता
उलवे येथील विमानतळाच्या प्राथमिक कामाला सुरूवात झाली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारा वेळ लक्षात घेता डिसेंबर २०१९ ही नवी मुंबई विमानतळाची डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2017, 10:16 PM ISTनवी मुंबई विमानतळ कामाला गती, या कंपनीला मिळाले काम
उलवे येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टस् कंपनीला देण्यात आलेय. त्यांची सर्वात जास्त बोली असणारी निविदा स्विकारण्यात आलेय.
Oct 25, 2017, 07:47 AM ISTनवी मुंबई विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
नवी मुंबई विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Mar 25, 2015, 09:48 PM ISTनवी मुंबई विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेलं नवी मुंबईचं विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ऑक्टोबर २०१५पासून नवी मुंबई विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.
Mar 25, 2015, 07:38 PM ISTनवी मुंबई विमानतळजमीन संपादनाचा मार्ग मोकळा
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात जमीन अधिग्रहण आणि मोबदल्यावर एकमत झाले. यामुळे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.
Nov 12, 2013, 07:50 AM IST