मोठी बातमी! हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; 4.3 कोटींची हेराफेरी
Mumbai News : साडेचार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हार्दिक पांड्याच्या भावाला अटक केली आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने सुरु असतानाच हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे.
Apr 11, 2024, 09:11 AM ISTVIDEO: 'कितीवेळा सांगितलं तरी...'; गुटख्याचे डाग साफ करताना महिलेने व्यक्त केली व्यथा
Viral Video : मुंबई लोकल स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला स्वच्छता कर्मचारी हाताने पान गुटख्याचे डाग काढताना दिसत आहे
Mar 31, 2024, 04:15 PM ISTसमुद्रात भारतीय नौदलाचे सर्जिकल स्ट्राईक; 40 तासांच्या कारवानंतर 35 सोमालियन चाच्यांना अटक
Warship INS Kolkata : भारतीय नौदलाने सोमाली समुद्री चाच्यांचा कट उधळून लावत एका मालवाहू जहाजाची आणि त्याच्यावरील 17 कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे.
Mar 23, 2024, 02:27 PM ISTमुंबई: भटक्या श्वानांना मांस खाऊ घालणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल; महालक्ष्मी मंदिराजवळ घडला प्रकार
मुंबईत महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर भटक्या प्राण्यांना मांस खाऊ घालणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर 'प्रार्थनास्थळाची विटंबना' तसंच 'धार्मिक भावना दुखावल्याचा' आरोप आहे.
Mar 23, 2024, 12:20 PM IST
शिवसेना नेत्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गँगस्टरला अखेर अटक; चीनमध्ये बसला होता लपून
Gangster Prasad Pujari : गेल्या 20 वर्षांपासून फरार असणाऱ्या फरार गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आलं आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
Mar 23, 2024, 09:33 AM ISTफोनवर बोलताना तुम्हीसुद्धा ही चूक करत नाही ना? मुंबईकराला 1.48 कोटींचा गंडा; पण...
Group of 7 People Arrested By Mumbai Police: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने अवघ्या 4 दिवसांमध्ये 1 कोटी 48 लाखांहून अधिक रुपयांचा अपहार केला. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
Mar 15, 2024, 03:30 PM ISTभारतीय तटरक्षक दलाच्या जवानांकडून सहकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; मुंबईतील घटना
Mumbai Crime News : मुंबईत सहकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाच्या दोन जवांनाना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा प्रकार घडल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Mar 15, 2024, 02:45 PM ISTपाकिस्तानी तरुणीशी भलतीच मैत्री भोवली, मुंबईतील तरुणाला चक्क ATS कडून अटक
Mumbai Crime News : नवी इथल्या दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारताशी संबंधित महत्त्वाची पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून आरोपीने ही माहिती पुरवल्याचे समोर आलं आहे.
Mar 11, 2024, 03:05 PM ISTकोस्टल रोड किती तास खुला असणार, कोणत्या वाहनांना प्रवेश; उद्घाटनापूर्वी वाचा सर्व माहिती
Mumbai Coastal Road traffic guidelines : वेगमर्यादा ते कोणत्या वाहनांना प्रवेश, मुंबईकरांनो कोस्टल रोडवर प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या वाहतुकीचे नियम
Mar 10, 2024, 05:43 PM IST'सिग्नलवर मला थांबवलं...'; महिला दिनी प्रियदर्शनी इंदलकरची मुंबई पोलिसांशी गाठभेट होते तेव्हा
Maharashtrachi Hasyajatra Priyadarshini Indalkar on Mumbai Police : महिला दिनी प्रियदर्शनी इंदलकरला आला मुंबई पोलिसांचा 'तो' अनुभव
Mar 9, 2024, 04:37 PM ISTपत्नीला उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, मुंबईहून बंगळुरुला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी
Mumbai Police arrest One From Bengaluru For Threat Of Bomb In Flight
Mar 7, 2024, 10:25 AM ISTमुंबईत 67 वर्षीय अपंग नागरिकाला गंडा, आयुष्यभराची लाखोंची कमाई गमावली; तुम्ही कधीच करु नका 'ही' एक चूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचं सांगत पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन केला होता. तिने शेअर सर्टिफिकेट तसंच बँकेचं पासबूक अशी खोटी कागदपत्रंही दाखवली होती.
Mar 6, 2024, 04:49 PM IST
बापाने मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी काऊन्सिलरकडे पाठवलं; समोर आलं कुटुंबाचं काळं सत्य
Mumbai Crime : मुंबईत एका धक्कादायक प्रकरणात कांदिवली पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये बापाने मुलीला आईसह पोलीस ठाण्यात पाठवलं होतं. त्यावेळी धक्कादायत सत्य उघडकीस आलं.
Mar 4, 2024, 03:23 PM ISTMaharashtra News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक; पोलिसांची कारवाई
Maharastra News: गावरान विश्लेषक नावाच्या फेसबुक चॅनलवर या व्यक्तीने मुलाखत दिली. यावेळी त्याने फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि त्यांना जीवे मारण्याची भाषा केली.
Mar 1, 2024, 07:01 AM ISTधनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचं आंदोलन; शेकडो गाड्यांसह आंदोलक मुंबईत
Police Action on Yashwant Sena
Feb 28, 2024, 05:25 PM IST