'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रम
Salman Khan Firing Case: गॅलॅक्सीवर (Galaxy) झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता.
Jun 13, 2024, 03:53 PM IST
VIDEO | गोळीबार प्रकरणात काय सांगितलं सलमान आणि अरबाज खानने?
Mumbai Police Record Statement Of Salman And Arbaz Khan
Jun 13, 2024, 11:00 AM ISTMumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई
Mumbai Police Action On Pub : मुंबईमध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या बार आणि पबवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
May 27, 2024, 06:13 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडेला अखेर अटक
Ghatkoper Hoarding Bhavesh Bhinde Arrested by mumbai police
May 17, 2024, 12:40 AM ISTमुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा
Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?
May 16, 2024, 08:05 AM ISTसलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक
Mumbai Police Arrest Sixth Accused From Haryana In Salman Khan Case
May 14, 2024, 04:25 PM ISTBig Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक
May 14, 2024, 10:09 AM ISTआईच मुलाला ड्रग्स देऊन म्हणायची 'जा चोऱ्या करून ये!' कित्येकदा अटक झाली, सुटताच...
मुबंई पोलिसांनी (Mumbai Police) एका अट्टल चोराला अटक केली आहे. 24 वर्षीय कृष्ण रवी महेसकर याच्याविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे.
May 13, 2024, 12:43 PM IST
फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का?
May 9, 2024, 03:29 PM ISTMumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरातील मारहाण प्रकरणात, तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
May 8, 2024, 11:00 PM IST'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं' सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?
Shinde vs Thackeray : मुंबई 26/11 हल्ल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
May 6, 2024, 04:04 PM ISTMumbai News | भांडुपमध्ये पैशाने भरलेली व्हॅन जप्त
Mumbai Rupees Three Crore Seized In Bhandup
Apr 28, 2024, 01:20 PM ISTसलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
Apr 27, 2024, 07:00 PM IST
सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणाना अटक केली आहे. या अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी आरोपींनी आम्हाला सलमानच्या घरावर 40 गोळ्या चालवण्याचे निर्देश दिले होते. पण आम्ही फक्त पाच गोळ्या झाडल्या, असा गौप्यस्फोट चौकशीदरम्यान केला आहे.
Apr 25, 2024, 04:20 PM ISTसलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश
Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे.
Apr 24, 2024, 05:21 PM IST