mumbai police

बिल्डरचे अपहरण करुन मागितली 10 कोटींची खंडणी! इलियास बचकानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime : मुंबईत एका बिल्डरचे अपहरण करुन 10 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी एका कुख्यात गुंडाला अटक करण्यात आली आहे. भायखळ्यातून या बिल्डरचे अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बिल्डरची सुटका केली आहे.

Nov 25, 2023, 04:58 PM IST

ड्रग्ज घ्यायला पैसे नसल्याने दाम्पत्याचा टोकाचा निर्णय, 'पोटच्या मुलांनाच...'

Mumbai Crime: अंधेरीतील या दाम्पत्याने पैशांसाठी स्वतःच्या दोन मुलांना विकले. ही बाब इतरांना समजताच सर्वांना धक्का बसला. 

Nov 24, 2023, 04:20 PM IST

राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर आली सोनसाखळी चोरण्याची वेळ; मुंबई पोलिसांनी केली अटक

Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या आरोपाखाली एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला अटक केली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील या खेळाडूने चोरी सुरु केली होती.

Nov 23, 2023, 02:43 PM IST

मुंबईला धोका! मोठा घातपात करु म्हणत Mumbai Police ना धमकीचा फोन

Mumbai News : मुंबईमध्ये सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली. ज्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या. 

Nov 22, 2023, 11:23 AM IST

कुर्ल्यात बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; पोलिसांनांकडून गुन्हा दाखल

Mumbai Crime : एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ल्याच्या मेट्रो साईटजवळ ही सुटकेस सापडली आहे.

Nov 20, 2023, 12:05 PM IST

पतीबाबत चर्चा करायला क्लबमध्ये गेली अन्... मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार

Mumbai Crime : मुंबईत एका महिला डॉक्टरावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 16, 2023, 03:04 PM IST

'मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल करु नका'; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती

World Cup 2023 Mohammed Shami : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात मोहम्मद शमीने तुफान गोलंदाजी करुन विजय खेचून आणला आहे. मात्र सात बळी घेणाऱ्या शमीवर गुन्हा दाखल करु नका अशी विनंती दिल्ली पोलिसांनी केली आहे.

Nov 16, 2023, 12:39 PM IST

ब्रेकअप झालेल्या बॅंक कर्मचाऱ्याने वांद्रे वरळी लिंकवरुन मारली उडी; मृतदेह पोलिसांच्या हाती

Bandra-Worli Sea Link Accident : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा या तरुणाचा मृतदेह वरळी पोलिसांच्या हाती लागला.

Nov 12, 2023, 11:12 AM IST

वांद्रे वरळी सी लिंकवरील घटना अपघात नसून हत्येचा कट? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Bandra Worli Sea Link Accident : वांद्रे वरळी सी लिंकवर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊजण जखमी झाले आहेत. वेगात असलेल्या कारने सहा गाड्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे.

Nov 10, 2023, 08:12 AM IST

'तुझं हेल्मेट कुठंय?' भररस्त्यात महिलेचा पोलिसाला सवाल; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर...

Mumbai Police Video: मुंबई पोलिसाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात एक पोलिस अधिकारी हेल्मेट न परिधान करता जाताना दिसत आहे.

Nov 9, 2023, 10:42 AM IST

वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये आढळला मृतदेह; सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती समोर

Teenager Suicide In Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. 

Nov 8, 2023, 10:22 AM IST

मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम, मुकेश अंबांनींना धमकी देणाऱ्या 19 वर्षांच्या आरोपीला असं केलं अटक

Mukesh Ambani Threat : भारत आणि एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खंडणी मागत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अगदी शिताफीने 19 वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

Nov 4, 2023, 04:01 PM IST

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची मस्करी करणं पडलं महागात; केली मोठी कारवाई

नेहमीच उर्फी जावेद तिच्य अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते.  मात्र उर्फी जावेद यावेळी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रीला पोलिसांची मस्करी करणं महागात पडलं आहे. 

Nov 4, 2023, 12:07 PM IST