mumbai news in marathi

गुड न्यूज! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Mumbai Ahmedabad Bullet Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 

May 27, 2024, 06:39 PM IST

खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे. 

 

May 17, 2024, 07:52 AM IST

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे. 

May 8, 2024, 05:41 PM IST

Mumbai News : BMC कडून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर; 'या' भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा

Mumbai News : मान्सूनच्या तोंडावर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून पालिकेकडून महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत. 

 

May 8, 2024, 09:20 AM IST

नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय

Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.

May 6, 2024, 03:35 PM IST

'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको... HR च्या त्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संताप

May 5, 2024, 04:47 PM IST

टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, नवजात बाळासह महिलेचा मृत्यू, मुंबईतील संतापजनक प्रकार

Breaking News In Maharashtra: भांडुपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीगृहात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली आहे. 

 

Apr 30, 2024, 05:25 PM IST

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...

Mumbai BDD chawl homes : म्हाडानं रहिवाशांपुढं ठेवली एक अट. काय आहे ती अट, नेमकी केव्हा मिळणार मोठी आणि हक्काची घरं? पाहा महत्त्वाची बातमी. 

 

Apr 26, 2024, 08:17 AM IST

Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत

Mhada lottery 2024: लवकरच मुंबईत म्हाडा दोन हजार घरांसाठी जाहिरात काढू शकते. म्हाडाचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

Apr 20, 2024, 12:55 PM IST

Ram Navmi 2024 : ...खबरदारी घ्या, कारवाई करा! रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश

Ram Navmi 2024 : रामनवमीच्या धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्टपणे सांगत काही आदेश देत या आदेशांचं पालन करण्यात यावं अशा सूचनाही केल्या आहेत.    

 

Apr 16, 2024, 10:55 AM IST

Mhada Lottery : आता तुमचा नंबर! म्हाडा घेऊन येतंय तुमच्या हक्काचं घर; कोणत्या सुविधा मिळतायत पाहिलं?

Mhada Lottery : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचा शोध अद्याप संपलेला किंवा थांबलेला नाही. कारण, या मंडळींना मनाजोगं घरच मिळालं नाही. 

 

Apr 15, 2024, 01:04 PM IST

अतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं

Mumbai News : लहान मुलांचं आरोग्य जपा... लेकरांची प्रकृती पाहता अनेक पालकांनी गाठली रुग्णालयं. शहरातील वाढत्या तापमानाचा फटका 

Apr 12, 2024, 09:23 AM IST

अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी निवड, तरुणीला फोन; पण आनंद क्षणभरच टिकला, कारण...

Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव घेऊन एका तरुणीला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Apr 11, 2024, 03:06 PM IST

मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये? 

 

Apr 5, 2024, 12:56 PM IST

बाबो! नवरदेवाला 1 कोटी रुपये पगार, स्वत:चं घर हवं; 37 वर्षीय महिलेच्या अपेक्षा पाहून इच्छुक वरांना फुटेल घाम

Mumbai News : परदेशात नोकरी करणारा चालेल, युरोप आणि त्यातही इटलीला प्राधान्य... मुंबईत स्वत:चं घर हवं... या तर फक्त दोन अपेक्षा. संपूर्ण यादी वाचून म्हणाल, 'रुको जरा सबर करो....!' 

 

Apr 3, 2024, 02:09 PM IST