मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक
Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
May 22, 2024, 06:05 PM ISTGood News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले
Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
May 17, 2024, 01:27 PM ISTMumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद
Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
May 10, 2024, 09:41 AM IST
मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?
Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे.
May 8, 2024, 05:41 PM ISTपावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार; पश्चिम रेल्वेने दिली Good News
Mumbai Local Train News Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व जलद होणार आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत लोकलच्या फेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
May 7, 2024, 04:25 PM IST
बोरीवली - चर्चगेटदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनो लक्ष द्या, पश्चिम रेल्वेने दिली महत्त्वाची अपडेट
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली तरी त्याचा प्रवाशांना फटका बसतो. पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
May 7, 2024, 11:55 AM IST
नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय
Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.
May 6, 2024, 03:35 PM ISTप्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...
Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
May 1, 2024, 06:05 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, UTS APP मध्ये मोठा बदल, मुंबईकरांनाही होणार फायदा
UTS APP Change: आता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट; युटीएस अॅपमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.
Apr 26, 2024, 09:54 AM IST
लोकलवरील भार हलका होणार? मुंबई मेट्रो-3 बाबत आली दिलासादायक अपडेट
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चा बहुप्रतीक्षित पहिला टप्पा मेअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील चाचण्या आता सुरू होणार आहेत.
Apr 22, 2024, 03:01 PM ISTवाढत्या उन्हामुळं मुंबईकरांचे हाल; प्रवाशांच्या मदतीला धावली रेल्वे, आता स्थानकांत...
Mumbai Local Train Update: उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी रेल्वेने काही उपाययोजना आखल्या आहेत.
Apr 15, 2024, 12:32 PM IST
विरार-चर्चगेट एसी लोकलमधील प्रवाशाने चक्क महिला टिसीच्या हाताचा घेतला चावा, कारण धक्कादायक
Mumbai Local Train Update: विरार-चर्चगेट एसी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशाने चक्क टीसीच्या हाताचा चावा घेतला आहे.
Apr 14, 2024, 04:40 PM IST
आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local News Update: मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.
Apr 11, 2024, 12:01 PM IST
रात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTलोकलचा रविवारी मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या मार्गांवर पडणार प्रभाव
Mega Block : तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, या वेळांमध्ये प्रवास करणे टाळा
Apr 7, 2024, 07:18 AM IST