mumbai local train update

तिकिट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेच्या 'या' कोडवरुन लक्षात ठेवा

लांब पल्ल्याच्या प्रवास करायचा असेल तर भारतातील 70- 80 टक्के जनता रेल्वेवर अवलंबून आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. 

Aug 17, 2024, 03:44 PM IST

लोकल उशीराने का धावतात? खरं कारण आलं समोर, मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणतात...

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल नेहमीच रखडत धावते, अशी अनेकांची तक्रार असते. लोकल उशीराने का धावते याची माहिती आता समोर आली आहे. 

 

Aug 16, 2024, 11:27 AM IST

लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलन

Mumbai Local Train Update: रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज दिवा स्थानकातील प्रवासी आंदोलन करणार आहेत. 

Aug 14, 2024, 08:17 AM IST

विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके

Mumbai Metro 9:  दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. 

 

Aug 12, 2024, 10:48 AM IST

प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाही

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. 

Aug 10, 2024, 07:58 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाही

Mumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा 

 

Aug 3, 2024, 07:37 AM IST

पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!

Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा. 

 

Jul 27, 2024, 06:59 AM IST

पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत दिली Good News

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली की मुंबईकरांचे खूप नुकसान होते. तसंच, गर्दीच्या वेळेत लोकल पकडतानाही त्रास होतो. यावर आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Jul 25, 2024, 08:31 AM IST

मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद

Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या 

Jul 19, 2024, 07:50 AM IST

बोरीवली-विरार दरम्यान लोकल वेग वाढणार; नागरिकांचा प्रवास वेगवान होणार

Mumbai Local Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर व्हावा यासाठी रेल्वेकडून अधिक उपाययोजना करण्यात येत आहे.

Jul 8, 2024, 12:40 PM IST

मोठी बातमी! मुंबईत आज सकाळच्या सत्रातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी

Mumbai Rain Alert Update: मुंबईत आज सकाळी 1 ते सकाळी 7 या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Jul 8, 2024, 07:58 AM IST

शहापुरात 'पूर', मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण- कसारावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद

Mumbai Local Train Update: शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस , अनेक भागात पूर परिस्थित. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत 

 

Jul 7, 2024, 08:41 AM IST

मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock Update: मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो. घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे टाइमटेबल पाहा 

Jul 6, 2024, 08:05 AM IST

मुंबईकरांसाठी Good News! मध्य रेल्वेवर उभारण्यात येतंय नवीन स्थानक; रेल्वेकडून 185 कोटी मंजूर

New Thane Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान आणखी एक नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. 

Jul 5, 2024, 11:35 AM IST

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची सूचना येताच पश्चिम रेल्वे अलर्ट; मुंबईकरांना लवकरच मिळणार Good News

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच रेल्वेकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

Jul 2, 2024, 07:31 AM IST