mgr memorial

जयललिता यांना अग्नी दिला जाणार नाही, दफन करणार

 जयललिता यांच्या पार्थिवाला अग्नि दिला जाणार नाही तर त्यांना दफन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री एमजी रामाचंद्रन यांच्याप्रमाणे त्याचे पार्थिव दफन करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले

Dec 6, 2016, 05:20 PM IST