एका WhatsApp मेसेजसाठी द्यावे लागणार 40 पैसे? मार्क झुकरबर्ग घेणार निर्णय
व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप आहे. हे जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोक वापरत आहेत. 2014 मध्ये, मेटाने 19 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले.
Sep 18, 2023, 04:54 PM ISTMETA कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा
META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे.
Aug 8, 2023, 01:47 PM ISTमस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा
Twitter : गेल्या ऑक्टोबरमध्ये 44 बिलियन डॉलरला खरेदी केलेल्या ट्विटरचे चांगलेच नुकसान झाले आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीने त्यांच्या जाहिरातींच्या उत्पन्नापैकी निम्मे गमावले आहे. मस्क यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
Jul 18, 2023, 04:05 PM ISTThread App | 100 हून अधिक देशांत 'मेटा'चं Thread App लॉन्च; Twitter ला देणार टक्कर
Metas Thread App Launch
Jul 7, 2023, 01:15 PM ISTFacebook, Instagramची मोठी घोषणा, आता 'या' युजर्सना मोजावे लागणार 'इतके' रुपये
Facebook, Instagram News In Marathi : ट्विटरनंतर आता मेटा कंपनीने फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामच्या खात्यासाठी शुल्क आकारणे सुरु केले आहे. युझरला प्रत्येक महिन्याला शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे आता सोशल मीडियावर राहणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2023, 09:16 AM ISTFacebook ला 10700 कोटींचा दंड, युर्जर्सचा वैयक्तिक डेटा दुसरीकडे ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप
यापूर्वी देखील फेसबुकवर डेटा चोरी तसेच डेटाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता मेटावर डेटा ट्रान्सफर झाल्याचा आरोप झाला असून दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
May 22, 2023, 07:42 PM IST'मी आयुष्य संपवतीये', मुलीने अपलोड केला व्हिडीओ, Facebook चा थेट पोलिसांना फोन, कसं काम करतं हे Feature
How Meta Suicide Prevention Tool Works: आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक मुलीने व्हिडिओ बनवत तो फेसबूकवर शेअर केला. सुदैवाने टोकाचं पाऊल उचलण्याआधीच पोलीस तिथे हजर झाले.
May 17, 2023, 05:18 PM ISTWhatsApp चे प्रायव्हसीसाठी नवीन फीचर; अशी करा सेटिंग
व्हॉट्सअॅपने आपल्या युर्जससाठी एक नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. यामुळे तुमचे खासगी बोलणे आता सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे कोणाच्या हातात मोबाईल पडला तरी ते तुमचे WhatsApp Chat पाहू शकणार नाहीत.
May 16, 2023, 02:19 PM ISTFacebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर
Facebook Meta New Features : नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत युजर्सना अद्वितीय अनुभव देऊ पाहणाऱ्या फेसबुककडून पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय? पाहा...
May 4, 2023, 09:05 AM IST
Meta : मेटानं तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं
Meta fired around 10 thousand employees
Mar 14, 2023, 11:05 PM ISTमहिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
Mar 13, 2023, 10:59 PM ISTLayoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई
Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.
Dec 11, 2022, 10:42 AM ISTLayoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे.
Dec 6, 2022, 12:00 PM ISTApple, Microsoft आणि बर्कशायर Hathway कंपन्या सेकंदाला कमवतात इतके रुपये, जाणून घ्या
Apple, Google आणि Microsoft सारख्या टेक दिग्गजांना दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दर सेकंदाला किती नफा कमावतात? चला तर जाणून घेऊयात
Nov 25, 2022, 04:15 PM ISTबॉसनं नोकरीवरून काढल्यानंतर जॉबसाठी सोशल मीडियावर मागितली मदत, झालं असं की...
पाहा नक्की काय म्हणाले राजू कदम त्यांच्या पोस्टमध्ये... Linkdin Post
Nov 16, 2022, 05:54 PM IST