marathi bhasha students

मराठी भाषा पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ, प्रवेशाची आकडेवारी ऐकून बसेल धक्का!

Marathi language Degree Course: मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांत मराठी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समोर आली आहे. 

Feb 27, 2025, 07:34 AM IST