mamata banerjee

पेट्रोलचा भडका, ममता दीदी बरसल्या

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर अजून वाढल्या, तर आपण सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेऊ, असे पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सांगितले.

Nov 9, 2011, 04:02 PM IST

ममतांची केंद्र सरकारवरची 'ममता' आटली

पेट्रोल दरवाढीच्या झळा केंद्र सरकारला बसायला सुरवात झाली आहे. गेल्या वर्षभरात ही पेट्रोलची नववी दरवाढ आहे. युपीएच्या घटक असलेल्या ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून देण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

Nov 4, 2011, 01:58 PM IST