घाटकोपरमध्ये मराठीचा मुद्दा पेटला; ठाकरे गटानंतर आता मनसेकडून गुजराती फलकांची तोडफोड
MNS ransack Gujarati sign boards in Ghatkopar
Oct 10, 2023, 02:05 PM ISTमराठी महिलेला घर नाकारल्याने मनसे आक्रमक, मनसेचं थेट CM शिंदेंना पत्र; म्हणाले 'कडक कायदा...'
मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही लिहिलं आहे.
Sep 29, 2023, 05:02 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Aug 18, 2023, 11:18 AM ISTशिवसेना, राष्ट्रवादीतील फूटीनंतर राज ठाकरे यांच्या पक्षात मोठा भूकंप; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवक...
मनसेच्या एकमेव एकनिष्ठ नगरसेवकानेही राज ठाकरे यांची साथ सोडली आहे. मनसे नगरसेवक संजय तुरडे यांनी राजीनामा दिला आहे.
Jul 8, 2023, 07:57 PM ISTबर्थ डे दिवशी राज ठाकरे दिसले अँग्री यंगच्या मॅन मूडमध्ये; औरंगजेबाचा फोटो असलेला केक कापला
Raj Thackeray Birthday: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाचं छायाचित्र असलेला केक कापला आहे. औरंगजेबच्या केक वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
"...मतदानाच्या वेळी कुठे जाता?"; राज ठाकरेंची मतदारांना विचारणा, म्हणाले "जे पिळवणूक करतात त्यांच्याच हाती..."
MNS Raj Thackeray: लोक प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येतात, मात्र मतदानावेळी कुठे जातात अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांनी आपातकालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नसल्याचं सांगत प्रशासनावर हल्लाबोल केला.
Jun 11, 2023, 01:03 PM IST
Pradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री
Pradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री
Apr 24, 2023, 07:10 PM ISTRaj Thackeray | अमृता फडणवीस घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत
Raj Thackeray | अमृता फडणवीस घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत
Apr 24, 2023, 07:05 PM ISTRaj Thackeray : मनसेच्या इंजिनला डबे नाहीच, राज ठाकरेंचा 'एकला चलो रे'चा नारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय.
Oct 11, 2022, 11:34 PM IST
Mns : मनसेच्या रडारवर आता अनधिकृत मदरसे
हिंदू जननायक अशी प्रतिमा लोकांच्या मनावर ठसवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंच्या मनसेची पावलं पडतायत. त्यात ते किती यशस्वी होतायत, ते पाहायचं.
Sep 14, 2022, 12:03 AM IST
बोलतो मराठी, ऐकतो मराठी! मनसेच्या मागणीला पुन्हा एकदा यश, आता खो-खोचंही मराठीत समालोचन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) मागणीला अखेर यश आलं आहे.
Aug 4, 2022, 05:49 PM ISTमहाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची राज्यस्तरीय कार्यकारणी जाहीर
मनसे आगामी काळात होणाऱ्या विविध जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता चांगलीच कामाला लागली आहे.
Jul 9, 2022, 05:42 PM IST
मनविसेत खांदेपालट, युवा चेहऱ्यांना संधी देत 'नवनिर्माण'चा ध्यास
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली.
Jun 16, 2022, 07:49 PM ISTVideo | अमित ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार
Amit Thackeray to tour Maharashtra
Jun 3, 2022, 02:50 PM ISTRavi Rana | "राज ठाकरे हे तर....", रवी राणा यांचं मनसेप्रमुखांना सडेतोड प्रत्त्युत्तर
मनसेप्रमुखांनी राणा दाम्पत्य (Rana Couple) आणि संजय राउत (Sanjay Raut) यांच्यावर लडाख दौऱ्यांवरुन टीका केली. या टीकेनंतर आमदार राणा यांनी आरोप केले आहेत. तसेच राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्तुतर दिलं.
May 22, 2022, 05:14 PM IST