live updates

राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

स्मृती इराणी यांच्या आजच्या विजयाने अमेठी मतदारसंघातील गांधी घराण्याचे वर्चस्व अनेक दशकांचे वर्चस्व मोडीत निघाले आहे.

May 23, 2019, 06:38 PM IST

राहुल गांधींकडून अमेठीतील पराभव मान्य, स्मृती इराणींना म्हणाले...

मला अमेठीवासियांचा निर्णय मान्य आहे.

May 23, 2019, 06:09 PM IST

Election Results 2019: सेंच्युरी करुनही टीम हरलेल्या बॅटसमनसारखे वाटतेय- शशी थरुर

नरेंद्र मोदी हे पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत.

May 23, 2019, 05:30 PM IST

Election Results 2019: पार्थच्या दारूण पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

देशातील लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून भाजपला मत दिले.

May 23, 2019, 03:32 PM IST

अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणींमध्ये चुरशीची लढत, पाहा पुढे कोण?

स्मृती इराणी राहुल गांधी यांचा पराभव करणार का?

May 23, 2019, 02:30 PM IST

Election results 2019 : मनोहर पर्रिकरांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव

हा दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मतदारसंघ असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

May 23, 2019, 01:38 PM IST

पार्थ पवारांना धूळ चारणाऱ्या श्रीरंग बारणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

आम्ही पार्थला ओळखत नाही, हे लोकांनी दाखवून दिले.

May 23, 2019, 01:01 PM IST

महाराष्ट्र 'काँग्रेसमुक्त' होण्याच्या वाटेवर; शिवसेना-भाजपची जोरदार मुसंडी

२०१४ सालच्या मोदी लाटेत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

May 23, 2019, 11:19 AM IST

Election results 2019 : अमोल कोल्हे यांच्या शिरपेचात विजयाचा तुरा

जाणून घ्या काय आणि कसं असेल सेलिब्रिटी उमेदवारांचं भविष्य.... 

May 23, 2019, 07:34 AM IST

Election results 2019 : दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी

दक्षिण मुंबईतील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:29 AM IST

Election results 2019 : दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकला; राहुल शेवाळे यांचा दणदणीत विजय

दक्षिण मध्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् क्लिक करा. 

May 23, 2019, 07:25 AM IST

Election results 2019 : ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक विजयी

ईशान्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:12 AM IST

Election results 2019 : वायव्य मुंबईत गजानन किर्तीकरांकडून संजय निरुपम यांचा दारुण पराभव

वायव्य मुंबई मतदारसंघातील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:06 AM IST

Election results 2019 : उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा दणदणीत विजय; उर्मिला मातोंडकर पराभूत

उत्तर मुंबई मतदारसंघाच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:00 AM IST

Election results 2019 : मतमोजणी सुरू | भाजपनं पार केला बहुमताचा आकडा

कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे आजच्या लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर स्पष्ट होईल

May 23, 2019, 06:44 AM IST