kirit somaiya

नाक घासून माफी मागा नाही तर... अनिल परब यांचा किरिट सोमय्या यांना इशारा

साई रिसॉर्टप्रकरणी खोटे आरोप करून सोमय्यांनी बदनामी केली. नाक घासून माफी मागितली नाही तर 100 कोटींचा दावा करणार असा इशारा अनिल परब यांनी दिली आहे. 

May 29, 2023, 08:41 PM IST
Alibag Korlay Graom Panchayat Womens Protest And Oppose Kirit Somaiya Visit PT1M3S
Dapoli one person arrested in Sai Resort Case video PT34S

ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

Mar 11, 2023, 11:08 AM IST

Hasan Mushrif and Kirit Somaiya : हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा तर किरीट सोमय्या यांना झटका

Hasan Mushrif , Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना (Hasan Mushrif ) मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिलेत.  तर  दुसरीकडे मुश्रीफांवर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांना हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. (ED Raid on Hasan Mushrif  House)

Mar 11, 2023, 10:19 AM IST

Kirit Somaiya : अनेकांचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच मोठा घोटाळा

Kirit Somaiya :  जवळपास सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या कार्यालयातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित अशी फसवणूक करणा-यांची नावं आहेत. या संदर्भात नगर पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन यापुढील तपास सुरू केला आहे. 

Mar 4, 2023, 11:07 PM IST