Vicky Kaushal च्या 'या' सवयीने कतरिना हैराण, अभिनेता म्हणतोय,'संयम ठेवा'
विक्की कौशलने स्वतः खुलासा केला आहे की, कतरिना कैफला त्याच्याबाबत सर्वात मोठी तक्रार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने यावर काम करण्यासही सुरुवात केली आहे.
Nov 28, 2023, 02:27 PM ISTमृत्यूला जवळून पाहताना कतरिनाला पती विकीची नाही तर 'या' व्यक्तीची आली आठवण
Katrina Kaif faced Death : कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या त्या घटनेविषयी खुलासा केला आहे.
Nov 25, 2023, 06:37 PM IST...अन् सलमान खानने स्टेजवरच सर्वांसमोर इमरान हाश्मीला केलं किस! VIDEO व्हायरल
Salman Khan Kiss Emraan Hashmi : सलमान खाननं इमरान हाश्मीला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 18, 2023, 12:33 PM IST'टायगर 3' नाही तर कतरिना कैफ चर्चेत येण्याचं 'हे' ठरलय कारण
Katrina Kaif : कतरिना कैफ सध्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसत असली, तरी ती चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे.
Nov 18, 2023, 10:04 AM ISTफोटोत दिसणारा 'हा' चिमुकला अभिनेता खान मंडळींना देतोय टक्कर... चित्रपटासाठी घेतोय इतकं मानधन
Vicky Kaushal Childhood Photo: विकी कौशल हा अभिनेता सध्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा ही रंगलेली असते. सध्या त्याचा लहानपणीचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे.
Nov 17, 2023, 09:00 PM ISTकतरिना-विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा? व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बम्प
Katrina Kaif Pregnancy: सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घटनेचा आहे. ज्यामध्ये कतरिना कॅज्युअल लूकमध्ये दिसली होती.
Nov 17, 2023, 03:06 PM IST'हा' आहे real life टायगर ज्याच्या आयुष्यावर साकारलाय 'टायगर' सिनेमा
'हा' आहे real life टायगर ज्याच्या आयुष्यावर साकारलाय 'टायगर' सिनेमा
Nov 17, 2023, 11:05 AM ISTरश्मिका मंदानानंतर आता काजोल DeepFake ची शिकार, कपडे बदलतानाचा Video व्हायरल
Kajol DeepFake Video: अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर आता अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काजोल कॅमेरासमोर कपडे बदलताना दाखवण्यात आलीय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Nov 16, 2023, 06:58 PM ISTबॉक्सऑफिसवर टायगरची झाली मांजर, भारत-न्यूझीलंड सेमीफायनलचा फटका, फक्त 'इतक्या' कोटीचा गल्ला
Tiger 3 Box Office Collection: दिवाळीच्या मुहूर्ताव म्हणजे 12 नोव्हेंबरला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा बहुचर्चित टायगर-3 चित्रपट प्रदर्शित झालाा. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने शंभर कोटीचा गल्ला जमवला. पण चौथ्या दिवशी चित्रपटाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रतिसाद मिळाला.
Nov 15, 2023, 08:49 PM ISTएकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Post before movie released : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून अभिनेत्यानं त्या आधीच पोस्ट शेअर करत भीती व्यक्त केली.
Nov 11, 2023, 12:32 PM ISTसलमान खानला सर्वात मोठा झटका, 'टायगर 3' वर 'या' देशांनी घातली बंदी!
Tiger 3 is ban in two countries : 'टायगर 3' या चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे या चित्रपटाला दोन देशांमध्ये बॅन आहे.
Nov 10, 2023, 11:23 AM ISTVIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन
Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...
Nov 7, 2023, 03:22 PM ISTरश्मिकानंतर कतरिना कैफच्या टॉवेल सीन फोटोबरोबर छेडछाड, सोशल मीडियावर व्हायरल
Entertainment Fake Photos : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण काही नतद्रष्ट या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. बॉलिवूडने सध्या या तंत्रज्ञानाच धसका घेतला आहे.
Nov 7, 2023, 11:15 AM IST'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई
Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे.
Nov 5, 2023, 04:52 PM ISTVIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!
Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : करीना कपूर, कतरिना कैफ आणि आलिया भट्टला एकत्र पाहताच नेटकऱ्यांना का आली रणबीर कपूरची आठवण एकदा पाहाच.
Nov 1, 2023, 05:50 PM IST