indore

VIDEO: जिममध्ये तरुणाचा तरुणीवर हल्ला

महिलांवर होणारे अत्याचार सुरुच असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्ये एका तरुणाने जिममध्ये तरुणीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. 

Aug 19, 2017, 04:05 PM IST

ब्लू व्हेल गेम: शाळकरी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमने जगभरातील तरुणांना वेड लावल्याचं दिसत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात आणखीन एका विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Aug 11, 2017, 09:53 AM IST

धुळ्याचा गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

धुळ्यातील गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Jul 29, 2017, 01:44 PM IST

भय्यू महाराज दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

हायप्रोफाईल संत भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहाच्या बेडीत अडकणार आहेत. ग्वालियरच्या डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी ते विवाह करणार आहेत

Apr 27, 2017, 10:33 AM IST

अपहरणकर्ते झाले कॅशलेस, पेटीएमनं मागितली खंडणी

नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' ट्रान्झक्शनची प्रसिद्धी आणि मागणी मोठ्या प्रमाणात झाली... आता तर अपहरणकर्त्यांकडूनही 'कॅशलेस'ची मागणी सुरू झाल्याचं निदर्शनास येतंय. 

Jan 7, 2017, 01:36 PM IST

मध्यप्रदेशात बनणार 'चालतंफिरतं' पोलीस स्टेशन

हायवेवरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मध्यप्रदेशात चालतंफिरतं पोलीस स्टेशन तयार करण्यात येत आहेत. या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हायवेवर होणाऱ्या चोऱ्या, लूटमारी, अपघातांच्या घटनास्थळी पोलीस त्वरीत पोहचू शकणार आहेत.

Dec 11, 2016, 03:01 PM IST

जेव्हा विराट कोहलीने घेतली विराटची भेट

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला 3-0ने व्हाईटवॉश दिला. 

Oct 16, 2016, 09:29 AM IST

व्हिडिओ : कोहलीनं ठोकली सेन्चुरी... किवी लागले नाचायला!

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅच्या पहिल्या दिवशीच एक अजब सीन पाहायला मिळाला... 

Oct 12, 2016, 08:26 AM IST

अश्विननं किवींना चिरडलं, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज

इंदूर टेस्टवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. न्यूझीलंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये 299 रन्सवर ऑल आऊट झाली आहे.

Oct 10, 2016, 05:31 PM IST

LIVE : भारत पाचशे पार

होळकर स्टेडियमवर भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशी भारताची सुरुवात अडखळत झाली असली तरी कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद 167 धावांची भागीदारी रचताना भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद 267 होती.

Oct 9, 2016, 09:31 AM IST

कोहली-रहाणेनं भारताला सावरलं

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारताला सावरलं आहे.

Oct 8, 2016, 05:09 PM IST

भारताने टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय

भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Oct 8, 2016, 09:09 AM IST

निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज

कानपूर आणि कोलकाता कसोटीमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर होळकर स्टेडियममध्ये निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. 

Oct 8, 2016, 07:54 AM IST

भुवनेश्वर कुमारला दुखापत, शार्दूल ठाकूरला संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा झटका बसलाय. 

Oct 6, 2016, 11:33 AM IST

झोपेतच 'त्या'ने घेतला सापाचा चावा

सापाने माणसाचा चावा घेतल्याने माणूस जखमी झाल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. मात्र एका माणसाने सापाचे डोके चावल्याने तो जखमी झाल्याची घटना इंदोरमध्ये घडलीये.

Sep 9, 2016, 12:02 PM IST