क्रिकेटचा नाद खुळा
नव्वदच्या दशकातील एका चित्रपटातील हे दृश्य आहे, या दृश्यात क्रिकेटच्या फीवरविषयी २० वर्षांपूर्वी काय मत होतं, ते व्यक्त झालंय, पाहा हा तरूण काय म्हणतोय.
Mar 2, 2015, 04:05 PM ISTविश्वकप २०१५ : ऑस्ट्रेलियात शिवरायांचा गजर आणि ढोल ताशे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:11 PM ISTइराकमधील बेपत्ता भारतीयांचा शोध सुरु - सुषमा स्वराज
इराकमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.
Nov 28, 2014, 06:59 PM ISTप्रविण कुमार चॅम्पियन्स लीगमधून बाहेर
रायपूर : लाहोर लायन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या पहिल्या मॅचच्या वेळी उजव्या खांद्याला गंभीर दुखापतीमुळे प्रविण कुमारला चॅम्पियन्स लीग टी-२० मधून बाहेर करण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सला रोहितची कमतरता जाणवली – राइट
गेल्यावर्षीची चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये वाईट सुरुवात झाल्यामुळं आम्ही लाहोर लायंस ‘चॅम्पियंस लीग टी-20’च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये हरलो असं, टीमचे कोच जॉन राइट यांनी म्हटलंय.
Sep 14, 2014, 08:18 PM ISTदक्षिण सुदानमधील हल्ल्यात तीन भारतीय जवानांचा मृत्यू
दक्षिण सुदानमध्ये झालेल्या हल्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील तीन भारतीय जवानांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शांती सेनेच्या तळावर बंडखोरांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय जवान मृत्यूमुखी पडले.
Dec 20, 2013, 09:52 PM ISTकेनिया हल्ला: दोन भारतीयांसह ४३ जण ठार
केनियाची राजधानी नैरोबीमधील शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांसह ४३ जणांचा मृत्यू झालाय. तर १५० जण जखमी झालेत.
Sep 22, 2013, 01:08 PM ISTभारतीयांची फुफ्फुसं अकार्यक्षम!
भारतीयांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता ही युरोपियन नागरिकांच्या फुफुसांच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी असल्याचं नुकतंच एका अभ्यासात निष्पन्न झालंय. केवळ एवढंच नाही तर जगभरातील १७ देशांतील नागरिकांच्या फुफ्फुसांच्या तुलनेत भारतीयांची फुफ्फुसं ही सर्वाधिक अकार्यक्षम असल्याचं धक्कादायक वास्तव एका कॅनेडियन सर्वेक्षणात पुढं आलंय.
Sep 4, 2013, 10:53 AM ISTफेसबुक भारतीयांना बनवतंय मालामाल!
आता फेसबुक भारतीयांना श्रीमंत बनवतंय, असं म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही. कारण, आपल्या मिळकतीतला सर्वात मोठा भाग फेसबुककडून भारतीयांकडेच येतो, असं फेसबुकनंच जाहीर केलंय.
Aug 5, 2013, 11:34 AM IST`भारतीय लोक सेक्सच्या विचारांनी पछाडलेले असतात!`
भारतात वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव बदनाम होत आहे. अनेक परदेशी वेबसाइट्स भारताला बदनाम करू लागल्या आहेत.
Mar 3, 2013, 05:29 PM ISTभारतीयांना वाटत नाही भुतांची भीती!
बॉलिवूडमध्ये जरी हॉरर फिल्म्सचे चाहते वाढले असले, तरी भारतीय लोकांना आता प्रत्यक्षात भुतांची भीती वाटेनाशी झाली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारार्थ करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
Feb 20, 2013, 07:25 PM IST३००हून अधिक भारतीयांना वाचवण्यात यश
टायटॅनिकनंतर इटलीमध्ये कोस्टा कॉनकार्डीया अपघातामुळे सगळेच हादरले. पण या आपघातातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलय, तसच ३००हून अधिक भारतीयांनाही वाचवण्यात यश आलं आहे.
Jan 18, 2012, 05:26 PM ISTजहाजाच्या अपघातात १३० भारतीय बचावले
इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला आहे. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे. या जहाजात १३० भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते.
Jan 16, 2012, 12:56 PM IST