indians

Why Do Indians Go Abroad For Medical Education PT3M12S
Russia To Cooperate For Indians To Come Out Of Ukraine Kharkiv Safely PT1M1S

Video | खारकीव्हमधून बाहेर पडण्यासाठी भारतीयांना सहकार्य

Russia To Cooperate For Indians To Come Out Of Ukraine Kharkiv Safely

Mar 3, 2022, 08:25 AM IST

Breaking | भारतीयांनी तातडीने कीव सोडावं; आता काहीही होऊ शकतं, दुतावासाच्या सूचना

युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तातडीनं कीव सोडावं अशा सूचना भारतीय दुतावासाकडून देण्यात आल्या आहेत. 

Mar 1, 2022, 12:37 PM IST

900 विद्यार्थी मायदेशी आणले म्हणजे... Oeration Ganga वरुन काँग्रेसची केंद्रावर टीका

'इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला'

Feb 28, 2022, 12:50 PM IST

युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

Indians stucks in Ukraine | Russia Ukraine war | युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

Feb 28, 2022, 11:49 AM IST

Operation Ganga | युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

 युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आणखी 9 विमानं जाणार आहेत. आज दिल्लीत 249 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान दाखल झालं.

Feb 28, 2022, 08:16 AM IST

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

Russia-Ukraine conflic : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत.

Feb 25, 2022, 08:22 AM IST

लाखो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार, 'या' देशाने उचचलं कठोर पाऊल

या कठोर निर्णयामुळे लाखो भारतीयांच्या जीवनमानावर परिणाम होणार आहे

Feb 10, 2022, 04:25 PM IST

भारता समोर झुकलं ब्रिटन, कोविशील्ड लसवंतांना मोठा दिलासा

कोविशील्डच्या लसवंताना होती क्वारंटाईनची सक्ती 

Oct 8, 2021, 07:02 AM IST

भारतीयांची उंची होतेय कमी; अभ्यासातून खळबळजनक खुलासा

नुकत्याच केलेल्या एका स्टडीतून असा दावा करण्यात आला आहे.

Sep 29, 2021, 08:11 AM IST

सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढणार; लवकरच तुफान तेजीचे संकेत

किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदीत वाढ होणार आहे.

Sep 23, 2021, 07:47 AM IST

Telegram चे सर्वाधिक वापरकर्ते भारतात; जगभरात 1 अब्जहून अधिक युजर्सने केले डाऊनलोड

व्हाट्सअपला टक्कर देणारे टेलिग्राम मॅसेजिंग ऍपने नुकतेच 1 अब्ज डाऊनलोड्सचा आकडा पार केला आहे. 

Sep 2, 2021, 10:22 AM IST