IND vs ENG : पहिल्या बॉलची भूरळ अन् दुसऱ्यावर टप्प्यात झाला कार्यक्रम; जडेजाचा प्लॅन पाहून बेअरस्टो शॉक!
Ravindra Jadeja Bowled Jonny Bairstow : इंग्लंडच्या दुसऱ्या डावात (India vs England 1st test) भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. अशातच भारताच्या स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा याने ज्याप्रकारे जॉनी बेअरस्टोला आऊट केलं, ते पाहून स्वत: बॅटर देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 27, 2024, 03:37 PM ISTRohit Sharma: विराटच्या सेलिब्रेशनची रोहितकडून हुबेहुब नक्कल; पहा हिटमॅनचा गमतीशीर व्हिडीओ
Rohit Sharma: 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये हा अवॉर्ड सोहळा पार पडला. दरम्यान या अवॉर्ड सोहळ्यातील कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Jan 27, 2024, 12:48 PM ISTRavindra Jadeja: रवींद्र जडेजासोबत चिटींग? अंपायरच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता
Ravindra Jadeja: सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस रविंद्र जडेडजा 81 रन्सवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी जडेजाकडे शतक ठोकण्याची चांगली संधी होती. मात्र यावेळी थर्ड अंपायरने दिलेल्या विवादित निर्णयाने त्याचं शतक हुकलं.
Jan 27, 2024, 11:18 AM ISTIND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!
Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो.
Jan 26, 2024, 03:24 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM ISTBazball क्रिकेट नेमकं काय? इंग्लंडच्या कोचशीच आहे संबंध!
Bazball क्रिकेट नेमकं काय? इंग्लंडच्या कोचशीच आहे संबंध!
Jan 25, 2024, 12:25 PM ISTविराट कोहली बाहेर, चौथ्या क्रमांकावर कोण? 'या' खेळाडूला मिळणार संधी
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून रंगणार आहे. पण त्याआधीच टीमं इंडियाला धक्का बसला आहे. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे.
Jan 22, 2024, 06:59 PM ISTIPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल
IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे.
Jan 22, 2024, 03:57 PM ISTIND vs ENG : टीम इंडियाला 'जोर का झटका', Virat Kohli संघातून बाहेर, पाहा नेमकं कारण काय?
India vs England Test Series : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
Jan 22, 2024, 03:46 PM ISTIND vs ENG : वायफळ बडबड करणाऱ्या इंग्लंडला 'जोर का झटका', अखेर रोहित शर्माने सोडला सुटकेचा श्वास!
IND vs ENG Test series : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) याची भारताच्या कसोटी मालिकेसाठी हॅरी ब्रूकच्या जागी नियुक्ती करण्यात आलीये.
Jan 21, 2024, 05:29 PM ISTIND vs ENG Test : "विराट अहंकारी झालाय...", इंग्लंडच्या बॉलरने पुन्हा घेतला किंग कोहलीशी पंगा, आता सुट्टी नाय!
Ollie Robinson On Virat kohli : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रॉबिन्सन कोहलीला जे काही बोलला ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.
Jan 19, 2024, 11:15 PM IST'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Jan 13, 2024, 10:56 PM ISTIND vs ENG : वर्ल्ड कप स्टार Mohammed Shami टीम इंडियामधून बाहेर, कॅप्टन रोहित शर्माला तगडा झटका!
Mohammad Shami Injury : वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन देखील वाढलंय.
Jan 8, 2024, 03:46 PM ISTIND vs ENG : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्रजांची टीम जाहीर, धोनीच्या चेल्याचा पत्ता कट!
India vs England Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडनेv तीन नवे चेहरे मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर महेंद्रसिंग धोनीच्या तालमीत तयार झालेल्या एका खेळाडूला डच्चू देण्यात आलाय.
Dec 11, 2023, 06:34 PM IST