india vs australia

24 तासात बदलणार भारताचा वर्ल्डकपचा संघ? Playing XI मधलं 1 नाव पाहून बसेल धक्का

India vs Australia Rajkot ODI: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली असली तरी अंतिम सामना हा पहिल्या 2 सामन्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे.

Sep 26, 2023, 10:59 AM IST

तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI... हे खेळाडू बाहेर

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. 

Sep 25, 2023, 06:30 PM IST

ODI WC 2023 : एका खेळीने सूर्याची वर्ल्ड कपमधली जागा पक्की, 'या' खेळाडूचं स्थान धोक्यात

ODI WC 2023 : गेल्या 19 महिन्यात टीम इंडियात सूर्यकुमार यादवला अनेकवेळा संधी मिळाली. पण टी20 च्या या स्टारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याचं विश्वचषक स्पर्धेतील स्थानही धोक्यात आलं होतं. 

Sep 25, 2023, 04:41 PM IST

सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलसंदर्भात वर्ल्डकपआधीच भारतीय संघाचा मोठा निर्णय

India vs Australia Third ODI In Rajkot: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये शुभमनने दमदार कामगिरी केलेली असतानाच आता संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Sep 25, 2023, 02:08 PM IST

KL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल

KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे. 

Sep 25, 2023, 01:47 PM IST

कोहली आता कायमचा बेंचवर? खणखणीत शतकानंतर 'नंबर 3'बद्दल अय्यर म्हणाला, 'विराट हा फार...'

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot: मागील बऱ्याच काळापासून खराब कामगिरी आणि सातत्याच्या दुखापतीला तोंड देत असलेल्या श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार शतक झळकावलं. या शतकी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार जिंकल्यानंतर श्रेयसने भारतीय संघातील तिसऱ्या क्रमांकावर विराट खेळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सूचक विधान केलं आहे. अय्यर काय म्हणाला आहे पाहूयात...

Sep 25, 2023, 01:33 PM IST

लेफ्ट हॅण्डेड वॉर्नर अचानक अश्विनविरोधात उजव्या हाताने फलंदाजी करु लागला अन्...; पाहा Video

David Warner bats right handed against R Ashwin: भारतामधील सर्वात लोकप्रिय परदेशी खेळाडूंमध्ये डेव्हीड वॉर्नरचा समावेश होतो. वॉर्नरचा मोठा चाहतावर्ग भारतात असून हा खेळाडू त्याच्या हटके शैलीसाठी ओळखला जातो.

Sep 25, 2023, 09:46 AM IST

कोहलीपेक्षा अर्ध्या innings मध्येच शुभमनने...; 'विराट' विक्रमावर गीलने कोरलं नाव

Shubman Gill Beat Virat Kohli: शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खणखणीत खेळी केल्या असून रविवारी शतकही झळकावलं.

Sep 25, 2023, 09:10 AM IST

AUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video

Ravichandran Ashwin, AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला अन्...

Sep 24, 2023, 09:50 PM IST

6,6,6,6... मैदानात उतरताच सूर्याची फोडाफोडी! भरदिवसा ग्रीनला दाखवल्या चांदण्या; पाहा Video

Suryakumar Yadav Viral Video : सामन्यात सूर्यकुमारने कॅमरून ग्रीनला तोडून काढला. सूर्याने 44 व्या ओव्हरमध्ये ग्रीनला भरदिवसा चांदण्या दाखवल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 24, 2023, 06:26 PM IST

Shubman Gill Century : वाह रं पठ्ठ्या! कोणाला जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं

IND vs AUS 2nd ODI :  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी खणखणीत शतक ठोकलं.

Sep 24, 2023, 05:16 PM IST

शुभमननं बाबरला कोलला! 'हा' विक्रम केला नावावर; पुढलं टार्गेट ICC Ranking मध्ये नंबर 1 चं

Shubman Gill surpassed Babar Azam: मोहालीपाठोपाठ भारताचा सलामीवीर शुभमन गिलने इंदूरमध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावत पाकिस्तानी कर्णधाराला धोपीपछाड दिला आहे.

Sep 24, 2023, 03:57 PM IST

'तुम्ही कॉमेन्ट्री बॉक्समध्ये एसीत बसून...'; शामी स्पष्टच बोलला! 'तो' प्रश्न विचारुन हर्षा भोगले फसले

Mohammed Shami Reply To Harsha Bhogle: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमधील दुसरा सामना आज म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे.

Sep 24, 2023, 11:25 AM IST

विजयानंतर सूर्याने मध्यरात्री केलेल्या 'त्या' कृत्याने सेहवाग चिडून म्हणाला, 'सलग 3 वेळा शून्यावर...'

Virender Sehwag On Suryakumar Yadav Post Match Act: मोहालीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये मधल्या फळीत खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने 49 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली.

Sep 24, 2023, 10:30 AM IST

IND vs AUS: दुसरी वन डे 'या' खेळाडूंसाठी शेवटची संधी, वर्ल्ड कपमधलं स्थानही धोक्यात

IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता रविवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असला तरी काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

Sep 23, 2023, 06:00 PM IST