HSC News | बारावी पेपरफुटी प्रकरणी आठव्या आरोपीला अटक
hsc paper leak 4 Teachers suspended
Mar 10, 2023, 12:55 PM ISTHSC Paper | 12 वी पेपरफुटी प्रकरणात 5 जणांना अटक
HSC Maths Paper Leaked issue
Mar 9, 2023, 12:00 PM ISTबारावी कॉमर्स नंतर काय कराल? जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय
HSC : काही दिवसांतच 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपणार आहे. त्यामुळे पुढच्या करिअरसाठी काय करायचं याची शोधाशोध विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून होत आहे. जर तुम्ही कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेतून परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी हे करिअरचे मार्ग नक्कीच उपयोगी पडू शकतात.
Mar 7, 2023, 06:46 PM ISTHSC Exam 2023 : 'बारावी गणिताचा पेपर पुन्हा होणार...,' पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचा मोठा निर्णय
HSC Exam Paper Leak: राज्यात दहावी- बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान केवळ नावापुरतेच असल्याचे उघड झाले आहे.
Mar 4, 2023, 12:25 PM ISTMaharashtra HSC Exam 2023 | झी 24 तासच्या बातमीनंतर शिक्षण विभागासा जाग, पेपरफुटी प्रकरणी 4 केंद्राचे संचालक बदलले
Zee24Taas Impact Buldhana Four Examination Center Operators Replaced
Mar 4, 2023, 11:25 AM ISTHSC Paper | झी 24 तासच्या बातमीनंतर बोर्डाला जाग, गणित विषयाच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होणार
HSC Board President Sharad Gosavi on 12 Paper_issue
Mar 3, 2023, 07:30 PM ISTHSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार
12 वी परीक्षेचा निकाल रखडण्याची शक्यता आहे कारण अजून पेपर तरासणीला सुरुवातच झालेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांनी भूमिका घेतली आहे
Mar 1, 2023, 09:31 PM ISTHSC Exam 2023 : धक्कादायक! कॉपी मुक्त अभियानाच्या नावाखाली चक्क मुलींचे अंडरगार्मेट्स तपासले...
कॉपी आहे की नाही हे तपासण्यासाठी अंडरगार्मेट्स चेक केल्याचा गंभीर आरोप या मुलींनी केला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचेही या मुली म्हणाला. मात्र, परीक्षा केंद्राने आरोप फेटालळा आहे.
Feb 23, 2023, 05:23 PM ISTHSC Exam | बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत झालेल्या गोंधळाप्रकरणी कडक कारवाई करणार, शिक्षणमंत्र्यांचे संकेत
Parbhani Yawatmal Paperleak
Feb 22, 2023, 10:30 PM ISTHSC Board Exams : फोन करून बोलावले तरीही बारावीचे विद्यार्थी परीक्षेला आले नाहीत; कशाचा धसका घेतलाय?
विद्यार्थ्यांनी कॉपी मुक्त अभियानाचा धसका घेतल्याचे दिसत आहे. कारण, विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली आहे. बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक झाली. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले होते (HSC Board Exams ).
Feb 22, 2023, 04:02 PM ISTHSC Board Exams : बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक; प्रश्न ऐवजी उत्तर आले छापून
बारावीच्या पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये (HSC Board Exams) मोठी चूक झाली आहे. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे नेमकं करायचं काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला.
Feb 21, 2023, 05:35 PM ISTMumbai News | बारावीच्या परीक्षा संकटात? एकाएकी का होतेय अशी चर्चा?
Mumbai Teachers Protest Outside Schools On 12 Board Exams
Feb 21, 2023, 03:15 PM ISTHSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा
HSC Board Exams : वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला एका नव्या आयुष्याच्या दिशेनं नेणार आहे. त्यामुळं प्रचंड सकारात्मकतेनं परीक्षा द्या.... बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना Best Of Luck!!!
Feb 21, 2023, 06:50 AM IST
HSC Exam| 21 फेब्रुवारीवासून बारावीची परीक्षा, विद्यार्थ्यांना 10 मिनिंट अतिरिक्त वेळ
HSC Exam Start From Tommarrow New Rules
Feb 20, 2023, 07:55 PM ISTHSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या
HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे.
Feb 20, 2023, 11:52 AM IST