home remedies

Uric Acid पासून मुक्ती मिळवा, आजच वापरा 'हा' मसाला

जर तुमच्या शरीरात देखील यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाले असेल, तर फक्त या गोष्टींचा वापर करा.

Jun 12, 2022, 04:57 PM IST

उन्हामुळे चेहरा टॅन झालाय? मग घरच्या घरी घालवा चेहऱ्यावरील टॅनिंग

आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्हाला 5 सोप्या स्टेप्स सांगणार आहोत

May 5, 2022, 02:12 PM IST

उन्हात पाय टॅन झालेत का? मग 'हे' 5 उपाय करुन पाहा, फरक नक्की जाणवेल

धूळ, माती आणि घामावर सन टॅनचा इतका खोल परिणाम होतो की, पाय काळे आणि घाणेरडे दिसू लागतात.

Apr 29, 2022, 09:49 PM IST

पेनकिलर सोडा आणि 'या' घरगुती उपयांनी दूर करा मासिक पाळीतील वेदना

जाणून घेऊया मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपचार

Apr 15, 2022, 03:26 PM IST

'या' फळांना कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका... असं करुन तुम्ही स्वत:चं नुकसान करताय

तुम्हाला हे माहित आहे का, की काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी ठरू शकतात.

Apr 11, 2022, 04:00 PM IST

Acidity साठी डॉक्टरकडे जाण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून पाहाच!

अॅसिडीटीवर योग्य वेळी त्यावर उपचार केले नाहीत तर ती गंभीर स्वरुपाचं रूप धारण करू शकते

Apr 11, 2022, 02:31 PM IST

जेवणात मीठ जास्त झालं तर काय करावं? जाणून घ्या सोप्या Tricks

मिठ कमी पडलं तर जेवणात किंवा पदार्थात मिठ पुन्हा घालता येतं. परंतु मिठ जर जास्त पडलं तर काय करावं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Apr 10, 2022, 10:37 PM IST

पाठदुखीने हैराण आहात? हे घरगुती उपाय वापरून पाहा

पाठदुखीच्या त्रासाचा समावेश हा आजारांच्या यादीत पहिल्या 12 क्रमांकावर आहे.

Mar 31, 2022, 03:01 PM IST

दातदुखी काही मिनिटांत दूर होईल, फक्त मीठ आणि लिंबूमध्ये 'ही' गोष्ट मिसळा

दात दुखू लागले की, लोकांना नकोसं होतं. ज्यामुळे लोक घरच्या घरी उपाय करु पाहातात.

Mar 29, 2022, 05:00 PM IST

प्रवासात तुम्हाला ही उलट्या होतात का? मग हे घरगुती उपाय करुन पाहा... लगेच फरक जाणवेल

जेव्हा जेव्हा काही वाईट आणि संक्रमित अन्न शरीरात प्रवेश करतात, तेव्हा शरीर त्या गोष्टी उलटीच्या रूपात बाहेर टाकते.

Mar 15, 2022, 06:57 PM IST

Mouth Ulcer Remedies: तोंड आल्यावर 'या' गोष्टी नक्की करुन पाहा, तुम्हाला लगेच आराम मिळेल

बरेच लोक तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात, ज्यामुळे त्यांना खाताना, बोलताना अगदी पाणी पिताना देखील त्रास होतो.

Mar 3, 2022, 08:32 PM IST

पाठदुखीनं त्रस्त आहात? मग हे सोपे घरगुती उपाय करून पहाच!

सामान्य वाटणारी पाठदुखीच्या समस्येकडे जर दुर्लक्ष झालं तर ही समस्या मोठी शकते.

Feb 26, 2022, 04:08 PM IST

'या' छोट्याशा चुकीमुळे उद्भवतोय Acidity चा त्रास, तुम्हाला ही सवय असेल तर लगेच बदला

 तुम्हाला माहितीय अ‍ॅसिडिटीची ही समस्या तुम्हीच रोज स्वत:साठी तयार करता.

Feb 25, 2022, 04:20 PM IST

मासिक पाळीतील वेदना 'या' घरगुती उपायांनी दूर करा

काही घरगुती उपचारांनी हा पिरीयड्स क्रॅम्प आणि होणारा त्रास नक्कीच कमी केला जाऊ शकतो.

Feb 10, 2022, 03:54 PM IST

अनेक लोकांना मध्यरात्री जाणवते 'ही' समस्या, यावर समजून घ्या उपाय

तुम्हाला देखील रात्री अपरात्री हा त्रास जाणवतो. जो तुमच्या पार्टनरसाठी देखील त्रासदायक आहे. तर हा घरगुती उपाय नक्की करा 

Feb 9, 2022, 08:55 PM IST