विवाहित महिला Google वर काय Search करतात? जाणून तुम्हाला धक्का बसेल
Married Women Google Search : लग्नानंतर मुलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यांना नवीन घरासोबतच नवीन लोकांमध्ये स्वत:ला एजेस्ट करायचं असतं. खाण्यापिण्यापासून रात्रीच्या झोपेपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. अशात त्यांचा मनात धाकधूक असते. त्यावेळी लग्न झालेल्या महिला गूगलवर काही गोष्टी सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे त्या काय सर्च करतात ते?
Mar 14, 2023, 02:03 PM IST
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दणदणीत Gift; खात्यात येणार हजारो रुपये
7th Pay Commission: सरकारच्या (Government Jobs) सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक खास भेट देण्यात येणार आहे. ही भेट थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यातच पोहोचणार असून, त्यामुळं त्यांची श्रीमंती वाढणार यात वाद नाही.
Mar 9, 2023, 12:28 PM ISTIND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश
IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे.
Mar 7, 2023, 03:27 PM ISTFarmer Sells Fresh Air: आयडीयाची कल्पना! हा शेतकरी विकतो शुद्ध हवा, 1 तासाच्या पॅकेजमध्ये लंच मोफत
जगभरात प्रदुषणात (Pollution) मोठ्याप्रमाणावर वाढ होत असून हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, याचा फटका लोकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, पण एक जागा अशी आहे जिथे तुम्ही केवळ शुद्ध हवा घेऊ शकता
Feb 28, 2023, 04:13 PM IST7th Pay Commission: 'या' दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार
DA Hike : दिवसांची सुरुवात आनंदाची बातमी करुयात. मिळालेल्या सूत्रांनुसार DA कडून जानेवारी 2023 पासून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे तुमच्या हातात नेमक्या किती पगार येणार आहे हे जाणून घ्या...
Feb 15, 2023, 09:56 AM ISTTurkey Syria earthquake updates : तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 11000 वर; काही भारतीयही बेपत्ता
Turkey Syria earthquake updates : तुर्कीमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की सध्या तिथं आरोग्यसुविधांच्या अभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण प्रथमोपचारापासूनही वंचित.
Feb 9, 2023, 07:07 AM IST
Turkey earthquake : होत्याचं नव्हतं झालं; पाहा तुर्कीतील Before- After फोटो
Turkey earthquake : भूकंपामुळं देशाचं रुपच बदललं आणि सारं जग हळहळलं. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेहांचा खच
Feb 8, 2023, 11:02 AM ISTTurkey Earthquake Updates : बापरे! तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 30 हजारांवर जाण्याची शक्यता
Turkey Earthquake Updates : तुर्कीमध्ये सध्या काय सुरुये? ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं जीवाची बाजी लावत आहेत. पण, निसर्गाच्या आघाताला कोण थांबवणार?
Feb 8, 2023, 06:28 AM IST
Turkey Earthquake: तुर्की- सीरियात भूकंपाचे 4000 हून अधिक बळी; आता आणखी एक संकट समोर उभं
Earthquake in Syria-Turkey: दक्षिण पूर्व तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपानं हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू ओढावला असून, इथली दृश्य अतिशय विदारक आहेत.
Feb 7, 2023, 08:05 AM IST
7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा चांदी. होळीनंतर खात्यात येणार मोठी रक्कम. तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कुणी सरकारी नोकरीत आहे का?
Feb 6, 2023, 09:22 AM IST
7th Pay Commission : पगाराची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी होणार तोटा
7th Pay Commission : आताच्या आता 'या' तारखेपासूनची आकडेमोड सुरु करा.... तुम्ही किंवा तुमचं कुणी सरकारी खात्यात काम करतंय का?
Feb 3, 2023, 03:26 PM ISTIND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम
IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली.
Jan 24, 2023, 06:32 PM ISTMohammed Shami: 'घर'च्या मैदानावर शमी क्लिन बोल्ड; 5 वर्षांनंतर कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय!
Hasin Jahan: शमीची पत्नी हसीन जहाँ हसीनने (Mohammed Shami Wife) 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी (alimony) म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
Jan 24, 2023, 12:20 AM IST54 वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल, 93 व्या वर्षी लग्न... लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
54 व्या वर्षी चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीराने 93 व्या लग्न केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत, आपल्या लग्नाची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Jan 21, 2023, 07:00 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका
7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती.
Jan 6, 2023, 09:35 AM IST