सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं
Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.
Jul 24, 2023, 08:34 AM IST
'या' शहरात महाकाय मगर दिसली रस्ता ओलांडताना, पुढे काय झालं पाहा Viral Video
Kota Viral Video : कल्पना करा तुम्ही शहरातून रस्त्याने जात आहे तेही आणि अचानक तुमच्यासमोर मगर आली तर काय होणार? ही घटना प्रत्यक्षात उतरली आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 20, 2023, 08:23 PM ISTViral Video: कोथिंबीरीच्या शेतात वाघ! शेजारचं शेत नांगरत होता शेतकरी मात्र...
Tiger Viral Video: कोथिंबीरीच्या शेतातील हा व्हिडीओ शेजारच्या शेतातील शेतकऱ्याने शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये बाजूच्या शेतात एक शेतकरी नांगरणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
Jul 20, 2023, 03:35 PM IST'सगळं जाईल अन् तुझ्याकडे काम नसेल', जितेंद्र अर्शद वारसीला असं का म्हणाले होते?
Arshad Warsi and Jeetendra: बॉलिवूड कलाकार अर्शद वारसी (Arshad Warsi) याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. अभिनेता जितेंद्र (Jeetendra) याने जे काही म्हटलं होतं, त्यावर अर्शदने सर्वांसमोर वक्तव्य केलंय.
Jul 10, 2023, 04:59 PM ISTना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!
ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा
Jul 4, 2023, 11:58 AM ISTBCCI चा दणका; भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इंग्लंडचं एक नाव शर्यतीत, कोण आहेत ते?
Team India : इथं भारतीय संघासाठी प्रशिक्षण म्हणून कोणाची वर्णी लागणार अशा चर्चा रंगत असतानाच तिथं बीसीसीआयनं मात्र याबाबतचा निर्णय घेतल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे.
Jun 29, 2023, 11:40 AM IST
नववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...
Women Searches on Google : लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन घर, नवीन माणसं आणि नवरा...असे अनेक प्रश्न त्यांचा मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे नववधू गुगलवर काय काय सर्च करतात ते?
Jun 25, 2023, 02:29 PM ISTTeam India Head Coach: राहुल द्रविडचा खेळ खल्लास? कोण असेल टीम इंडियाचा नवा कोच?
Team India Head Coach: राहुल द्रविडचा खेळ खल्लास? कोण असेल टीम इंडियाचा नवा कोच?
Jun 19, 2023, 09:21 PM ISTRahul Gandhi Birthday : राहुल गांधी यांचं नाव बदलून Raoul Vinci का ठेवण्यात आलं होतं? पाहा खास Photo
Happy Birthday Rahul Gandh : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षातील सर्वच नेते खास भेटायला जातं आहे. राहुल गांधी यांचं अजून एक नाव होतं तुम्हाला माहिती आहे का?
Jun 19, 2023, 11:33 AM ISTBudh Gochar 2023 : बुध ग्रहाचं वृषभ राशीत गोचर, 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार वादळ
Mercury Transit 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. बुध गोचरमुळे काही राशीच्या आयुष्यात धनलाभ आहे. मात्र काही राशीच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jun 7, 2023, 03:10 PM ISTWTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, पण 'हे' खेळाडू भारताताच
Team India: भारतीय क्रिकेट संघाची पहिली बॅच आणि सपोर्ट स्टाफ आज इंग्लंडला रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार असून भारतीय खेळाडू वेगवगेळे रवाना होणार आहेत.
May 23, 2023, 05:05 PM ISTअशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये! हृदय पिळवटून टाकणारा Video Viral
Viral Video : मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये...
May 21, 2023, 09:41 AM IST
IPL 2023 मधून विराट- रोहित Out ? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी
IPL 2023 : आयपीएल स्पर्धेनं आता चांगलाच वेग पकडला असतानाच या प्रवासातून रोहित शर्मा आणि विराट कोहली काढता पाय घेऊ शकतात. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिची त्यांच्याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं.
Apr 24, 2023, 12:00 PM IST
IPL 2023: केकेआरचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलच्या पत्नीचे बिकनी फोटो व्हायरल, सौंदर्याने लावलं 'वेड'
Andre Russell Wife: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) ऑलराऊंड खेळाडू आंद्रे रसेलला (Andre Russell) आयपीएलमध्ये अजून समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबरोबर (RCB) झालेल्या सामन्यात 12 करोडची बोली लागलेला रसेल शून्यावर बाद झाला. पण सध्या रसेलची नाही तर रसेलच्या पत्नीची चर्चा आहे. रसेलची पत्नी जेसिम लॉराचे (Jassym Lora) बिकनी फोटो सध्या सोशल मीडिआवर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहेत.
Apr 7, 2023, 04:00 PM ISTIND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?
India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 21, 2023, 09:36 AM IST