चांगली झोप हवी आहे का? तर 'हा' चहा घ्या!
सकाळच्या वेळी रात्रीची झोप उडावी म्हणून बहुतेक लोक चहा-कॉफी पितात. पण झोप येण्यासाठीही काही चहा आहेत. या चहाचे सेवन केल्यास तुम्हाला झोप येऊ शकते.
Aug 11, 2023, 05:12 PM ISTदारुपेक्षा बदाम यकृताला जास्त हानीकारक! बदामामध्ये कॅन्सर निर्माण करणारे...सद्गुरूंनी दिला इशारा
How To Eat Almonds : बदाम हे सुपरफूड असून वजन कमी करण्यापासून आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. पण सद्गुरूंनी बदाम हे यकृतासाठी दारुपेक्षा घातक असल्याचं म्हटलं आहे.
Aug 11, 2023, 12:20 PM IST
लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Eye Flu : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत जवळपास दोन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत होती.
Aug 10, 2023, 05:02 PM ISTEye Flue | राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान!
Eye Flue in Maharashtra news Conjunctivitis health news in marathi
Aug 9, 2023, 09:20 AM ISTआईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल
Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा.
Aug 7, 2023, 01:13 PM IST
पाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा
शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता.
Aug 7, 2023, 09:29 AM IST
निरोगी जीवनशैलीसाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांचे आरोग्यवर्धक गुरुमंत्र
Chankaya Niti : अशा या आचर्य चाणक्य यांनी आरोग्याबाबतही असे काही सिद्धांत मांडले आहेत की आजारपण आणि बुझलेपण तुमच्या आजुबाजूलाही फिरकणार नाही.
Aug 4, 2023, 11:09 AM IST
शरीरातील हॅपी हार्मोन्स ठरवतात आनंदाचं गणित; 'या' पदार्थांमध्ये दडलाय त्यांचा मोठा खजिना
आजकाल आपल्या आयुष्यात इतकं स्ट्रेस वाढलं आहे की आपल्या मनाला शांती मिळत नाही किंवा आपण आनंदी होत नाही. त्यामुळे आपल्या फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी हॅपी हार्मोन्स असणं महत्त्वाचं आहे. जर हॅपी हार्मोन्स रिलीज होणार नाही तर तुम्ही आनंदी राहणार नाही. आपण हॅपी हार्मोन्स वाढवायला हवे हे जाणून घेऊया.
Aug 3, 2023, 11:21 AM ISTबदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम
Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 1, 2023, 02:39 PM ISTपतीच्या व्यसनामुळे पत्नीला झाला कर्करोग; सिगारेट ओढणाऱ्यांनो आताच सावध व्हा!
सिगारेट ओढणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांनाही कॅन्सर होतोय. पतीच्या सिगारटे ओढण्याच्या सवयीमुळे पत्नीला कॅन्सर होवून तिचा जीव धोक्यात आला आहे.
Jul 31, 2023, 04:42 PM ISTआरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...
Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही.
Jul 31, 2023, 01:03 PM ISTEye Flu : डोळ्यांच्या फ्लूमध्ये टाळा 'हे' 8 पदार्थ!
Foods To Avoid In Eye Flu : देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे. मुंबईतही अनेक रुग्ण आढळले आहेत. अशात हे 8 पदार्थ डोळ्याचे संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
Jul 30, 2023, 10:44 AM ISTरक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश
आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Jul 29, 2023, 06:48 PM ISTदारु कधीच न पिणाऱ्या 38 टक्के भारतीयांनाही झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
दारु कधीच न पिताही 38 टक्के भारतीयांना झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
Jul 29, 2023, 01:12 PM ISTतुम्ही रोज मनुके खाता? मग जरा जपून; कारण
Raisins Benefits : मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात. तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.
Jul 28, 2023, 10:40 AM IST