health news

झोपेत तुमच्याही तोंडातून लाळ गळते? तर दुर्लक्ष करू नका, हे' उपाय करा

Drooling Remedies in Marathi: आपल्या सर्वांनाच आरोग्याच्या काहीना काही समस्या या भेडसावू शकतात. त्यामुळे अशावेळी काय करावं हे आपल्यालाही कळतं नाही. त्यातीलच एक समस्या म्हणजे लाठ गळणे ही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की यावर उपाय काय आहेत.

Sep 6, 2023, 01:17 PM IST

पुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!

Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया. 

Sep 5, 2023, 04:22 PM IST

जमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!

Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. 

Sep 5, 2023, 02:10 PM IST

पित्त वाढलंय, वारंवार होतेय ॲसिडिटी? 'ही' फळं ठरतील गुणकारी

अनेकजण  अ‍ॅसिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा.  सिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा. 

Sep 4, 2023, 06:06 PM IST

शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्याचे नखांवरुन समजते

शरीरात Vitamin B12 कमतरतेमुळे अनेक आरोग्यविषयी  समस्या निर्माण होऊ शकतात. 

Sep 4, 2023, 04:03 PM IST

रक्तातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी वरदान ठरतील 10 सुपरफूड

 किवी,संत्री,द्राक्षे,डाळिंब यांसारखी फळे सहज बाजारात उपलब्ध होतात. काही फळे आणि भाज्या आहेत ज्यामुळे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढेल, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया ऑक्सिजन कमी असेल तर काय फायदेशीर ठरेल.जाणून घेऊया कोणते पदार्थ रक्तातील ऑक्सिजन वाढवतात.

Sep 1, 2023, 01:30 PM IST

किडनी स्टोन रोखण्यापासून ते वेट लॉसपर्यंत... लिंबूपाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी सेवन केले तर त्याचे फायदे आणखी वाढतात. किडनीपासून हृदयापर्यंत सर्वांसाठी ते फायदेशीर ठरू शकते

Aug 30, 2023, 02:38 PM IST

उलटे चालण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

व्यायाम आणि योगासने नियमित केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. योगा आणि व्यायामाव्यतिरिक्त दररोज चालणे किंवा धावणेसुद्धा खूप फायदेशीर आहे. 

Aug 26, 2023, 04:41 PM IST

महिलांच्या शरीराचे 'हे' गुपित तुम्हाला माहित आहे का?

Top Secrets of Women Body: एका महिलेविषयीची महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक नव्या जीवाला जन्म देते. याव्यतिरिक्त अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. महिलेच्या शरीरात वॉटर टिश कमी असतात. त्यामुळे त्यांना दारु लवकर पचत नाही. पुरुषांच्या तुलनेत लवकर दारु चढते. त्यांना घामही कमी येतो. एका पुरुषाच्या शरीरात 65 टक्के पाणी असते तर महिलेच्या शरीरात हेच प्रमाण 55 टक्के इतके असते. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

तुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या? मग 'या' गोष्टी टाळाच..

काही लोकांना एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.  जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते टाळा. जे लोक आम्लयुक्त फळांना असहिष्णु आहेत त्यांना द्राक्ष आणि संत्री खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.याशिवाय, डोकेदुखी सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Aug 24, 2023, 04:41 PM IST

नॉन व्हेजपेक्षा दहापट पॉवरफूल 3 शाकाहारी पदार्थ

Chanakya Niti: दळलेल्या अन्नात डाळींपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाल्ल्याने जास्त एनर्जेटीक वाटते. पिठापेक्षा जास्त ताकद दुधामध्ये असते. दूध परिपूर्ण आहार असून याने हाडे मजबूत होतात. 
मासांहारापेक्षा तूप हे दसपट ताकदवान असते. रोज तूप खाणाऱ्यांची हाडे मजबूत असतात. 

Aug 24, 2023, 02:00 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात. 

 

Aug 21, 2023, 12:20 PM IST

मुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय

Health News : लहानपणापासूनच काही सवयी आपल्या जीवनाचा भाग असतात. परिणामी त्या बालवयापुरताच सीमित न राहता मोठेपणीही या सवयी आपली साथ सोडत नाहीत. यातलीच एक सवय म्हणजे दुधात बिस्कीट बुडवून खाण्याची. 

 

Aug 19, 2023, 11:59 AM IST

'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...

Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

Aug 17, 2023, 01:57 PM IST

मसाल्याच्या डब्यातला 'हा' दुर्लक्षित घटक तुम्हाला ठेवणार निरोगी, फायदे पाहून लगेच सेवन कराल

Kalonji Use and Benefits :तुम्हाला माहितीये का उत्तर भारतामध्ये अनेक घरांमध्ये जिऱ्याऐवजी याच पदार्थानं गोष्टींना फोडणी दिली जाते. काही लक्षात येतंय का ही गोष्ट कोणतीये ते? ही आहे कलौंजी. 

Aug 12, 2023, 10:09 AM IST