गरोदरपणात कधी वाढतं कोलेस्ट्रॉल, काय आहेत याची प्राथमिक लक्षणं?
how to control cholesterol during pregnancy : तुम्हाला माहितीये का, एखाद्या महिलेसाठी गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतर प्रसूतीचे दिवस म्हणजे तिचा पुनर्जन्म. यादरम्यान महिलांना त्यांचं शरीर नव्यानं कळतं, काही बदल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात.
Jul 22, 2023, 08:42 AM IST
मनुक्याचं पाणी 'या' गंभीर रोगांवर रामबाण उपाय
Manuka Water : मनुका म्हणजे Black Grape Raisin (Benefits) हे अत्यंत पोषक तत्त्वाने भरलेले ड्राय फ्रूट आहे. कच्च्या मनुकाचं जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे पाणीसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक गंभीर आजारांवर मनुक्याचं पाणी हे रामबाण औषध आहे.
Jul 21, 2023, 08:12 AM ISTपावसाळ्यात अशी घ्या चेहऱ्याच्या काळजी, मिळेल ग्लोइंग स्किन
पावसाळा सुरू झाला असून, या काळात आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. बरेच लोक पावसाळ्याचा आनंद घेतात, परंतु यामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या देखील उद्भवू शकतात. याकाळात सगळेच मसालेदार आणि तेलकट पदार्थ खातात. त्यामुळे मुरुम आणि पिंपल्सच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेची थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
Jul 17, 2023, 06:47 PM ISTग्रीन टी किंवा लेमन टी पित आहात? तर व्हा सावध
आजकाल आपण जे मिळेल ते खातो मग त्यात दोन मिनिटात तयार होणारी मॅगी ते पिझ्झा बर्गर पासून सगळं. फक्त लहाणमुलं नाही तर मोठ्यांनाही या गोष्टीचं वेड लागलं आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कळल्यापासून अनेकांनी या सगळ्या गोष्टींना आपल्या आहारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आपण ज्या एका गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि ती म्हणजे चहा. अनेकांची सुरुवात ही सकाळच्या चहानं होते. पण त्यानं किडनी स्टोनशी संबंधीत त्रास होऊ शकते हे कोणाला माहित नाही.
Jul 16, 2023, 05:05 PM ISTमीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
Jul 11, 2023, 05:58 PM ISTपावसाळ्यात शरीरालर लाल, गुलाबी डाग येतात; धोकादायक इंफेक्शनवर 'हे' उपाय करा
पावसाळ्यात एलर्जी होणं किंवा लाल डाग येणं ही मोठी गोष्ट नाही कारण या गोष्टी अनेकांना त्रास देत असता. या फंगल इंफेक्शनला काय म्हणतात त्यातून कशी सुटका मिळायला हवी असा प्रश्न अनेकांना असतो. तर आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
Jul 8, 2023, 06:43 PM ISTMen's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTपावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Jul 6, 2023, 02:56 PM ISTमुलांनी मोठ्यांसाठी असलेला ब्रश का वापरू नये? डॉक्टर काय म्हणतात पाहा
Childrens Oral Health : लहाण मुलांच्या ओरल हेल्थ म्हणजे दातांची आणि तोंडाची काळजी कशी घ्यावी यावर कोणी जास्त बोलत नाहीत. कारण अनेकांना वाटतं की त्यांचे दात एकदा पडले की नवीन येतील तर काही होत नाही. पण मुलांच्या ओरल हेल्थची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Jul 5, 2023, 05:54 PM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTDiabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती
Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.
Jul 4, 2023, 07:38 AM ISTअवघ्या 2 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार
Jalgaon New : जळगावातील या धक्कादायक प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात अचानक खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली आहे.
Jul 1, 2023, 05:31 PM ISTकच्चा कांदा खाण्याचे 'हे' मोठे फायदे
Onion Benefits : अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की खाऊ नये, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर काहीही हरकत नाही. कच्चा कांदे हे आरोग्यासाठी चांगले असते.
Jul 1, 2023, 03:53 PM ISTHealth News | तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये एस्पटर्म नाही ना? आताच पाहा ही बातमी
Espertam banned WHO Health News
Jun 30, 2023, 04:25 PM ISTबिर्यानी, पिझ्झा खाऊनही 'या' IPS अधिकाऱ्याने कमी केले 48 किलो वजन
आजच्या काळात लोकांची असलेली धावती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतेक लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. हा लठ्ठपणा घालवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करताना दिसत आहेत. पण काहींच्या पदरी निराशा पडले. मात्र एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.
Jun 29, 2023, 05:55 PM IST