तुम्हालाही युरिक अॅसिडची समस्या आहे का? वेळीच सावध व्हा, जाणून घ्या उपचार
Banana Peel Remedies For Uric Acid: तुम्हाला युरिक अॅसिडचा त्रास असेल तर वेळीच सावध व्हा. कारण युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर उठताना बसताना शरीर सुद्धा साथ देणं थांबवू शकतं. अशावेळी या आजारावर कोणते उपचार करु शकतात ते जाणून घ्या...
Feb 8, 2024, 11:49 AM ISTबापरे! सध्याची तरुणाई संकटात; तुम्हालाही सतावतेय का 'ही' समस्या?
Mental Health and Depression: सध्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य हे घडाळाच्या काट्यावर चालत असतं असं म्हणायला हरकत नाही. पण, हाच वेग शहरातील अनेकांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवरही परिणाम करताना दिसत आहे.
Feb 8, 2024, 09:38 AM IST
कमी पाणी प्यायल्यामुळे फक्त किडनीच नाही तर हे 4 अवयव होतात निकामी
Kidney Damage Causes in Marathi: ज्या लोकांना कमी पाणी पिण्याची सवय आहे त्यांना फक्त किडनीच नाही तर शरीराच्या इतर अनेक अवयवांनाही इजा होण्याचा धोका वाढतो, ज्याबद्दल आम्ही या लेखात सविस्तर माहिती देणार आहोत.
Feb 7, 2024, 06:53 PM ISTतुमची हात मिळवण्याची पद्धत सांगत असते आरोग्याची स्थिती; डॉक्टरांनी दिला सावधतेचा इशारा
Handshake and Health Connection: अनोळखी लोकांपासून ते रोजच्या सहकार्यांपर्यंत अनेकांशी आपण हात मिळवणी करत असतो. मात्र आपल्या हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन आरोग्याची स्थिती ओळखता येते.
Feb 7, 2024, 05:31 PM ISTHealth Tips : शरीरासाठी व्हिटॅमिन का गरजेचं? कमतरता असल्यास होतात 'हे' गंभीर बदल
Health Tips Marathi: निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी व्हिटॅमिन अत्यंत फायदेशीर असतात. पण तुमच्या शरीरातीत व्हिटॅमिनची कमी असेल तर कोणत्या आजारांना सामारे जावू लागतं ते जाणून घ्या...
Feb 6, 2024, 01:27 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला
आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं. फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.
Feb 5, 2024, 04:45 PM ISTमासिक पाळी वेळेवर येत नाही ? ट्राय करा हे घरगुती उपाय
Irregular Period Home Remedies: जर तुम्हालाही पाळी वेळेवर येत नसेल तर यावर हा घरगुती रामबाण उपाय करुन पाहा.यामुळे तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येईल.
Feb 4, 2024, 07:24 PM ISTहळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?
Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या.
Feb 3, 2024, 08:35 AM IST
प्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा
कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया.
Feb 2, 2024, 06:36 PM ISTभारतात कर्करोगाचे 14 लाख रुग्ण तर 9 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या अहवालात मोठा खुलासा
WHO report : एका वर्षात भारतात कर्करोगाने ग्रस्त 9 लाख लोकांचा मृत्यू झाला तर 14 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याचे एका अहवालाच स्पष्ट झाले आहे.
Feb 2, 2024, 04:45 PM ISTथंडीत का दुखतात कान?
थंडीत अनेकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात आपण काय करावं हे कळत नाही. अनेक लोक तर घरगुती उपाय करतात, त्यात कोमट असं तेल घालण्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण हिवाळ्यात कान दुखल्यावर काय करायचं हे जाणून घेणार आहोत.
Jan 29, 2024, 06:40 PM ISTकढी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
कढी ही एक अशी डिश आहे, जी संपूर्ण भारतात भातासोबत खातात. काही लोकांसाठी एक प्लेट कढी भात मनसोक्त जेवण आहे असं वाटत. प्रत्येक राज्यात कढी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार, कढीची चव बदलते. मात्र, कढीचे शौकीन आपल्याला प्रत्येक राज्यात नक्कीच भेटतील. चला तर जाणून घेऊया, कढी पिण्याचे फायदे.
Jan 29, 2024, 06:23 PM ISTGhee benefits : रिकाम्या पोटी तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?
Health News In marathi : कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून तुम्ही ते रिकाम्या पोटी सेवन करू शकता. नेमके याचे फायदे काय आहेत? (Top 5 benefits of ghee)
Jan 26, 2024, 10:45 PM ISTतुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत.
Jan 26, 2024, 06:37 PM IST