साखरपुड्यानंतर लग्न मोडलं; 'तो' फोन आला...; नाहीतर गोविंदाने 'या' अभिनेत्रीसोबत थाटला असता संसार
Govinda's Love Life : गोविंदानं स्वत: या सगळ्या प्रसंगाविषयी एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता.
Feb 26, 2025, 07:20 PM IST'तो' फोन कॉल आला नसता तर 'ही' हिरोईन असती गोविंदाची पत्नी! साखरपुड्यानंतर त्याने लग्न मोडलं अन्...
When Govinda Declared His Love For This Actress Called off Engagement: अभिनेता गोविंदाच्या या प्रेमाबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. तो एक फोन कॉल गेला नसता तर आज गोविंदा या अभिनेत्रीचा पती असता. गोविंदाने सुनिताबरोबरचा साखरपुडा मोडून या अभिनेत्रीबरोबर लग्नाची तयारी केली होती. त्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. नेमकं काय घडलेलं पाहूयात...
Nov 9, 2024, 04:48 PM IST
'तू नसतीस तर मी माधुरीशीच लग्न केलं असतं', 'हा' सुपरस्टार अभिनेता होता माधुरीच्या प्रेमात, एका फोनने उद्ध्वस्त केलं करिअर
अभिनेत्री माधुरी दीक्षितची 90 च्या दशकामध्ये प्रचंड क्रेझ होती. तिच्याशी लग्न करावं अशी अनेक कलाकारांची इच्छा होती. अशीच एक इच्छा बॉलिवूडच्या सुपरस्टारने व्यक्त केली आहे.
Sep 13, 2024, 02:00 PM IST