good news

हास्यजत्रा शोमध्ये परतणार ‘हा’ प्रसिद्ध विनोदवीर; सोशल मीडियावरून दिली गुडन्यूज

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रत्येक घरा-घरात पाहिला जातो. या शोचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आता या कार्यक्रमात एक प्रसिद्ध अभिनेता एन्ट्री घेणार आहे.

Nov 14, 2023, 04:41 PM IST

बुमराहने बाळाचं नाव ठेवलं अंगद; वाचा अर्थ, पर्यायी नावं

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे. आशिया चषक 2023 मधून पत्नीसोबत राहण्यासाठी रजा घेतलेल्या बुमराहने इंस्टाग्रामवर मुलाच्या जन्माची बातमी एका मोहक पोस्टसह जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव 'अंगद' देखील उघड केले. "आमचे छोटेसे कुटुंब वाढले आहे आणि आमची अंतःकरणे आम्ही कधीही कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही चंद्रावर आलो आहोत आणि आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही." बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.

Sep 4, 2023, 04:58 PM IST

सबसे कातिल गौतमी पाटिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. गौतमी आज एक स्टार आहे. तिचे लाखो चाहते असून तिला पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. बऱ्याचवेळा तिला या गर्दीतून वाचवण्यासाठी बाऊंसर्सची गरज भासते. एक व्हिडीओ शेअर करत गौतमी पाटिलने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

Aug 30, 2023, 04:58 PM IST

प्रियदर्शनी इंदलकरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या आयुष्यात खास पाहुण्याची एन्ट्री

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो गेली पाच वर्षे आपलं मनोरंजन करताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकने आपला वाढदिवसही खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री झालीये.

Aug 27, 2023, 12:50 PM IST

'आज या दिवसाला ५ वर्ष पूर्ण' म्हणत रश्मिका- विजय देवरकोंडाने दिली गुडन्यूज

भिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अनेकदा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा असतात. तर अनेकदा यांच्या लग्नाचे फेक  फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता नुकताच रश्मिकाने आणि विजयने त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे चांगलेच चर्चेत आहेत. 

Aug 15, 2023, 09:11 PM IST

रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या नव्या वाटचालीला सुरुवात

2021 च्या शेवटी, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत खळबळ उडवून दिली. या सिनेमात रश्मिकाने श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली. जी लोकांना प्रचंड आवडली होती. आता  रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. जी ऐकून तुम्हालाही खूप आनंद होईल. 

Aug 14, 2023, 08:12 PM IST

मुंबईकरांसाठी गूड न्यूज! कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरू होणार

 हा कोस्टल रोड मलबार हिलला भुयारी होणार आहे आणि वॉर्डन रोडवरच्या प्रियदर्शनी पार्कच्या ठिकाणी पुन्हा जमिनीवरुन येणार आहे. त्यानंतर पुढे हा कोस्टल रोड हाजीअली मार्गे वरळी वांद्रे सी लिंकला जोडला जाणार आहे. पुढे ओशिवराच्या जवळ कोस्टल रोडचा उन्नत मार्ग होणार आहे. ओशिवरा ते मालाड दरम्यान हा कोस्टल रोड उन्नत असणार आहे. कांदिवलीला हा मार्ग संपणार आहे.

May 1, 2023, 08:44 PM IST