good news

मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्रीची 'भारत रंग महोत्सव'मध्ये बाजी

कलाकार असाच घडत नाही. त्यामागे असलेली कलाकारांची मेहनत ही त्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. आजवर सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाची आवड जोपासत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. रितिकाला आजवर आपण अनेक चित्रपटात काम करताना पाहिलंच आहे. पण तिच्या रंगमंचावरील प्रवासाबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. या प्रवासाबाबत रितिका म्हणाली, "वयाच्या सहाव्या वर्षांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. मला अस वाटतं नाटकात काम करुन खऱ्या अर्थाने एखादा अभिनेता तयार होतो. कारण इथे काम करताना  प्रत्येक प्रयोग नवा असतो".

Mar 18, 2024, 07:25 PM IST

अभिनेत्री सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लोकप्रिय शो स्प्लिट्सविलाच्या नवीन सीझनसाठी सज्ज होत असताना या अभिनेत्रीने 'Splitsvilla X5' शोचा एक प्रोमो शेअर केला आहे प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊन येणार आहे यात शंका नाही. 

Feb 29, 2024, 07:27 PM IST

बधाई हो'! पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईकडे Good News; लवकरच बाळाचा जन्म

पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवालाच्या अचानक हत्येमुळे अनेकांना धक्का बसला होता. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. सिद्धू मूसवालाची आई मुलाला जन्म देणार आहे. स्वत: सिद्धू मूसवालाचे काका चमकौर सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे.  

Feb 27, 2024, 01:03 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमार्फत प्राजक्ताने एक मोठी घोषणा केली आहे.  

Feb 6, 2024, 06:10 PM IST

अभिनेत्री सनी लिओनच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

सनी लिओनीच्या ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. फॅशन, बिझनेस आणि आता डान्सिंग सुपरस्टार असलेली सनी "फना" हे नवं व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. सनीने तिच्या सोशल मीडियावर हे  गाण रिलीज करण्याची घोषणा केली असून पोस्टला कॅप्शन दिल आहे. 

Feb 1, 2024, 05:05 PM IST

Good News : राणादा-पाठकबाई पाठोपाठ 'देवमाणूस'ची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस ही मालिका फार कमी वेळातच खूप गाजली होती. यासोबतच या मालिकेतील प्रत्येक पात्रावरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. नुकताच या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या प्रेमाची कबूली दिली आहे.

Feb 1, 2024, 04:01 PM IST

'बिग बॉस 17' नंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज

बिग बॉस १७ गाजवल्यानतंररही अंकिता लोखंडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंकिता नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. मात्र यावेळी अंकिताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे.

Jan 31, 2024, 12:30 PM IST

अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या चर्चेत आहे. अश्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. नुकतीच तिनं शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Jan 23, 2024, 12:04 PM IST

Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

Viral News : सोशल मीडियावर एका चिमुकल्याची खूप चर्चा होते आहे. त्या मुलाचे संस्कार पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

 

Dec 17, 2023, 08:43 PM IST

Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार

Business Idea: सीताराम यांनी सशांची जोडी पहिल्यांदा 200 रुपयांना विकत घेतली होती, मात्र आता तीच जोडी 500 रुपयांना विकत आहे.

Dec 5, 2023, 08:40 AM IST
GOOD NEWS FOR HEART PATIENTS STENT 25 NOV 2023 PT57S

हृदय विकाराच्या रुग्णांना स्टेन्टमुळे मोठा दिलासा

हृदय विकाराच्या रुग्णांना स्टेन्टमुळे मोठा दिलासा

Nov 25, 2023, 11:30 AM IST