सोने-चांदीचा काय आहे दर?
गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाल्याने सोने खरेदीला रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर सोने दरात थोडी वाढ झाली आहे. दिल्लीत सोने २७,००० हजार तर मुंबईत २६,३९५ हजार रूपये प्रति तोळा दर आहे. शहरानुसार काय आहे सोने-चांदीचा दर?
Apr 22, 2013, 02:45 PM ISTशहरानुसार सोन्याचे आजचे भाव
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत.
Apr 18, 2013, 04:13 PM ISTशहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव काय आहेत.
Apr 16, 2013, 01:29 PM ISTसध्या तरी सोने खरेदी करू नका !
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत. मात्र, तूर्त तरी सोने खरेदी करू नका, कारण आणखी पाच दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आता सोन्याचा दरात घट होऊन तो २५,३०० च्या घरात आला आहे.
Apr 16, 2013, 12:16 PM ISTसोन्याच्या दरात घट, शहरानुसार सोन्याचा दर
सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं. देशभरात प्रमुख शहरांमध्ये काय आहे सोन्याचा दर.
Apr 15, 2013, 03:03 PM IST