गणेश चतुर्थीच्या दिवशी करा या स्तोत्राचे पठण
आज गणेश चतुर्थी आहे. या दिवसी गणेशाचे नामस्मरण तसेच स्तोत्रपठण केल्याने सिद्धी प्राप्त होतात. नारद सांगतात, पार्वती नंदन श्री गणेशाला या दिवशी नमन करा आणि या स्तोत्राचे पठण करा. यामुळे गणेशाची कृपा सदैव राहते.
Apr 25, 2016, 10:21 AM IST'लालबागच्या राजा'चं दर्शन घ्यायचंय, असं पोहोचावं लालबागला...
गणपती बाप्पा सध्या विराजमान आहेत. संपूर्ण वातावरण मंगलमय झालंय. प्रसिद्ध गणपती मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते.
Sep 24, 2015, 04:59 PM ISTलालबाग राजाच्या दर्शनाला रेल्वे तिकीट काढूनच या, नाही तर...
गणपती बाप्पा मोरया, तिकीट नाही काढलं सांगू या... अशा घोषणा देत लोअर परेलच्या ब्रीजवरून काही तरूणांचा घोळका जात होता. पण त्यांना काही काळातच एक मोठा धक्का बसला. ब्रीजच्या कोपऱ्यावर तिकीट चेकर महिलांची एक टीम वाट पाहत होती.
Sep 24, 2015, 10:14 AM ISTउदंड जाहले राजे... आम्ही आहोत नवसाला पावणारे राजे...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:15 AM ISTकुर्ल्यात तयार करण्यात आला सहा फूट सहा इंचाचा महामोदक
कुर्ल्यातील टिळकनगर येथे महामोदक तयार करण्यात आला. या मोदकाचे विक्रम भारतातील नामांकित लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे.
Sep 23, 2015, 06:28 PM ISTअभिनेत्री मनिषा केळकरच्या घरचा गौरी-गणपती
अभिनेत्री मनिषा केळकर हिच्या घरी गौरी गणपतीची धूम असते. यंदाही मनिषाने आपल्या कुटुंबियांसोबत गौरी गणपतीचा सण साजरा केला.
Sep 22, 2015, 08:55 PM ISTलालबागच्या राजाचे लाइव्ह स्टिमिंग - घ्या बाप्पाचे लाइव्ह दर्शन
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १९३४ पासून सार्वजनिक गणेशाची स्थापना करत आहे. लालबागचा राजा म्हणून हा गणपती मुंबईत नव्हे भारत आणि जगभरात प्रसिद्ध आहे.
Sep 22, 2015, 07:30 PM ISTपुण्यातील पाच मानाच्या गणपतींची मिरवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 07:52 PM ISTदगडू शेठ गणपती यंदा स्वानंद महालात विराजमान, खडसेंनी घेतलं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 07:51 PM ISTराज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं मनसे नेत्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 07:50 PM ISTदुष्काळाचं विघ्न हरण्याचं गणरायाकडे गडकरींचं साकडं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 06:48 PM ISTअभिनेता जितेंद्र यांच्याकडेही बाप्पाचं आगमन, आरतीला तुषारच्या हाती टाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 06:47 PM ISTव्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले
आपल्याला माहितीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेहमीच गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गिरगावच्या चित्रशाळेत जावून आपल्या घरचा गणपती आणला.
Sep 17, 2015, 06:38 PM ISTपाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव
राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत.
Sep 17, 2015, 05:48 PM IST