diesel

Petrol - Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत आताची अपडेट, सरकारने दिली ही माहिती

Petrol Price Update : महागाईत थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे त्रासलेल्या जनतेला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.  पेट्रोल-डिझेलच्या दरात बऱ्याच दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही, मात्र आता Petrol, Diesel स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Dec 1, 2022, 09:19 AM IST

रुग्णवाहिका भररस्त्यात बंद पडल्याने रुग्णाचा तडफडून रुग्णाचा मृत्यू; मंत्री म्हणतात, 'हे व्यवस्थापनाचे अपयश'

चालकाने रुग्णाच्या नातेवाईकांनाच डिझेल आणायला पाठवले मात्र त्यानंतरही रुगवाहिका सुरु झाली नाही

Nov 27, 2022, 01:24 PM IST

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या.

Nov 22, 2022, 08:08 AM IST

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार तयार, पण...

पेट्रोल-डिझेल जीसएसटीच्या कक्षेत आणणार? पेट्रोलिअम मंत्री हरदीप पुरी यांनी दिली महत्त्वाची माहिती

Nov 14, 2022, 10:58 PM IST

Petrol Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ; SMS द्वारे जाणून घ्या नवे दर

गाडीची टाकी फुल करण्याआधी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या

Nov 1, 2022, 10:05 AM IST

पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या 'या' सुविधा आणि अधिकारांबाबत तुम्हाला माहितेय का?

पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणूक झाल्याची तक्रार अनेक जण करतात.

Oct 25, 2022, 12:17 PM IST
ST service in Pune stopped due to lack of diesel PT38S

Video | पुण्यात एसटी सेवा डिझेल अभावी ठप्प

ST service in Pune stopped due to lack of diesel

Oct 12, 2022, 07:05 PM IST
Due to lack of diesel, ST service stopped in Pune, passengers suffer a lot PT1M30S

Video | डिझेल अभावी पुण्यात ST बस ठप्प

Due to lack of diesel, ST service stopped in Pune, passengers suffer a lot

Oct 12, 2022, 12:15 PM IST
Now if there is no PUC...see important news PT1M24S

Video | आता PUC नसेल तर...पाहा महत्त्वाची बातमी

Now if there is no PUC...see important news

Oct 1, 2022, 06:20 PM IST

PUC Certificate : गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही

आता गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही. तसा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाआहे.  

Oct 1, 2022, 01:04 PM IST

गाडीमध्ये पेट्रोल-डिझेल कमी असल्यावर भरावा लागणार दंड? जाणून घ्या नियम

या संदर्भात एक चलान सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते

Aug 10, 2022, 09:51 PM IST

रिकाम्या दुधाच्या पिशव्या आणा आणि पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळवा; इथल्या पेट्रोल पंपावर मिळतेय ही सुविधा

या पेट्रोल पंपावर तुमच्या घरातील निरुपयोगी गोष्ट दिली तर पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळणार आहे

Aug 7, 2022, 06:53 PM IST