deputy tehsildar caught

Ahilyanagar News : पुत्रप्रेमापोटी तहसीलदार बापाने पुरवल्या कॉपी, बारावीच्या परीक्षेत रंगेहात पकडले

मुलाला कॉपी देताना अहिल्यानगरमधील नायब तहसीलदारला रंगेहाथ पकडले असून त्यांचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

Feb 27, 2025, 02:13 PM IST