'दंगल' सिनेमातील आमीर खानचा 'फर्स्ट लूक'
आमीर खानच्या दंगल सिनेमातील फर्स्ट लूक सर्वांसमोर आला आहे. आमीर खान सिनेमात नवा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. दंगलच्या या नव्या पोस्टरवर आज से दंगल शुरू असं लिहलं आहे.
Sep 21, 2015, 05:40 PM ISTमल्लिकाला व्हायचं होतं आमिरची पत्नी!
बॉलिवूडचा 'मि. परफेक्टनिस्ट' आमिर खानने खुलासा केलाय की, मल्लिका शेरावतने 'दंगल' या सिनेमात भूमिका करण्यासाठी ऑडिशन दिली होती. कुस्तीपट्टू महावीर
May 21, 2015, 07:18 PM ISTआमिरने २१,००० मुलींना केलं 'रिजेक्ट'
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या अगामी 'दंगल' या सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात आमिर चार मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्याच्या चार मुलींच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध सुरु आहे. त्यासाठी आतापर्यंत तब्बल २१,००० मुलींची ऑडिशन घेण्यात आली आहे.
Apr 7, 2015, 02:42 PM ISTआमिरने वाढविले तब्बल ९० किलो वजन
बॉलिवुडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आता "दंगल" करण्यासाठी सज्ज झाला आहे. "दंगल" या अगामी चित्रपटासाठी आमिरने चक्क ९० किलो वजन वाढवलं आहे.
Mar 13, 2015, 06:00 PM ISTआमिर शोधतोय तीन मुली...
कुस्तीवर आधारित 'दंगल' या चित्रपटातून आमिऱ खान प्रेक्षकांना आपला 'नवा डाव' दाखविणार आहे. हा पठ्ठ्या या चित्रपटात तीन मुलींच्या वडिलांची भूमिका करणार आहे. पण अजून त्याला या तीन मुली सापडल्या नाहीत. त्या मुलींचा तो शोध करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 12, 2015, 04:33 PM ISTअसा दिसेल 'दंगल'मध्ये आमिर खान!
आमिर आपल्या फॅन्सना सरप्राइज देण्यासाठी ओळखला जातो. आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना जिंकणारा आमिर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे. जो सर्वांची वाहवा लुटतो आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा नवा रेकॉर्ड बनविण्यासाठी ओळखला जातो. आमिरचा चित्रपट 'पीके'नं विरोधामध्येही चांगली कमाई केलीय.
Jan 31, 2015, 05:49 PM IST